लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाविरोधात वाशिमात रास्तारोको ! - Marathi News | Rastraroko in Washimat against the contracting of government schools! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाविरोधात वाशिमात रास्तारोको !

समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते डॉ. अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी जिल्हा व तालुकास्तरावर एकाच वेळी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती.  ...

'ताली'मधील सुव्रतची भूमिका पाहून हमसून रडली सखी गोखले, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, "काहीतरी भयंकर..." - Marathi News | sakhi gokhale cry after watching suvrat joshi role in taali web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ताली'मधील सुव्रतची भूमिका पाहून हमसून रडली सखी गोखले, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, "काहीतरी भयंकर..."

सुव्रत जोशी आणि सखी गोखलेने 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती. ...

कॅफे की कुंटनखाना? टाकाळा परिसरात कॅफेत आढळले बेड, निरोधची पाकिटे! - Marathi News | Beds, condom packets found in the cafe in Takala area! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कॅफे की कुंटनखाना? टाकाळा परिसरात कॅफेत आढळले बेड, निरोधची पाकिटे!

या कारवाईमुळे कॅफेच्या काळ्या काचांमागे सुरू असलेले अवैध धंदे समोर आले आहेत.  ...

पोलिस असल्याचे सांगून ११ हजार उकळले; 'गुगल पे'ने लागला छडा - Marathi News | 11,000 fraud by pretending to be police; As the money was taken by Google Pay, the accused were quickly traced | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलिस असल्याचे सांगून ११ हजार उकळले; 'गुगल पे'ने लागला छडा

सरांडी बसस्थानकावरील घटना: गुगलपे ने पैसे घेतल्याने आरोपींचा त्वरीत लागला सुगावा ...

मॉर्निंग वॉक करताना कारने एकाला उडवले; मणक्याला दुखापत - Marathi News | One was blown over by a car on a morning walk; Spinal cord injury | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मॉर्निंग वॉक करताना कारने एकाला उडवले; मणक्याला दुखापत

अजय दत्तात्रय निकम (वय ४३, रा. कूपर काॅलनी, गुरुवार पेठ, सातारा) असे जखमीचे नाव आहे.  ...

रेल्वेच्या बोगी आणि कोचमधील फरक माहीत आहे का? 99 लोकांना नसेल माहीत! - Marathi News | Do you know the difference between railway bogie and coach 99 percent people dont know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या बोगी आणि कोचमधील फरक माहीत आहे का? 99 लोकांना नसेल माहीत!

Railway Interesting Facts : बऱ्याच लोकांनी रेल्वेच्या बोगी किंवा कोचमध्ये प्रवास केला असेल. पण त्यांना या शब्दांचा अर्थ माहीत नसतो. ...

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका उत्कंठावर्धक वळणावर, त्रिनयना देवीच्या रहस्याचं गूढ आणखी वाढणार - Marathi News | Satvya mulichi satavi mulagi serial daily episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका उत्कंठावर्धक वळणावर, त्रिनयना देवीच्या रहस्याचं गूढ आणखी वाढणार

त्रिनयना देवी आजोबांच्या बाबतीत नेमकं काय रहस्य आहे, हा महत्वपूर्ण टप्पा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ...

एकाच कुटुंबातील तिघांची अंत्ययात्रा; गावकऱ्यांच्या आश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Three members of the same family died after being crushed under an iron transport truck, relatives lamented | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकाच कुटुंबातील तिघांची अंत्ययात्रा; गावकऱ्यांच्या आश्रूंचा बांध फुटला

लोहवाहतुकीच्या ट्रकखाली चिरडल्याने मृत्यू: नातेवाईकांचा आक्रोश, गावावर शोककळा ...

Pune Crime: कल्याण-नगर महामार्गावर भरधाव कारने परप्रांतीयांना चिरडले - Marathi News | Immigrants crushed by speeding car on Kalyan-Nagar highway pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याण-नगर महामार्गावर भरधाव कारने परप्रांतीयांना चिरडले

जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे. डिंगोरे येथे मध्यप्रदेशवरून दोन-तीन दिवसांपूर्वीच काही शेतमजूर कामासाठी आले होते.... ...