Maharashtra Lok Sabha Election 2024: जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण व ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना येत्या २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण सहा हजार ६०४ ...
शरीरातील कोलेस्टेरॉल डायट आणि नियमित एक्सरसाइजच्या माध्यमानेही कमी केले जाऊ शकते. यातच, घरातील काही हर्बल्स आणि मसालेही यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तुळस आणि हळद या दोन गोष्टी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ...
Akola News: बाळापुर तालुक्यातील मानकी येथील रहिवासी असलेल्या एका मुलीने वडिलांच्या अंगावर गरम तेल ओतल्याने वडील गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मुलगी प्रतीभा पांडे हीला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...
Lok Sabha Election 2024 : जीव गेला तरी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्ला चढवला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भिड व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी घरोघरी प्रतिनिधी पाठवून ...
Mumbai Lok Sabha Election 2024: वृक्ष छाटणी आणि संभाव्य अवकाळी पाऊस या दोन बाबी लक्षात घेता मुंबई महापालिकेचे सह आयुक्त आणि निवडणुकीचे नोडल अधिकारी यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. ...
Mumbai: मध्य रेल्वे नेरळ-माथेरान टॉय ट्रेनच्या इंजिनला हेरिटेज स्टीम इंजिन लूक देत असून, माउंटन रेल्वेवरील वैभवशाली प्रवासाचा अनुभव पुन्हा जिवंत करणार आहे. ...