लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पत्रकारांनी सत्य तेच मांडावे, कोणाच्या दमदाटीवरुन, सुचनेवरुन लेखणी चालवू नये- शरद पवार - Marathi News | Journalists should present the truth only - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकारांनी सत्य तेच मांडावे, कोणाच्या दमदाटीवरुन, सुचनेवरुन लेखणी चालवू नये- शरद पवार

बारामतीत व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन. ...

समृद्धीवर फर्दापूरनजीक वाहन उलटले; २ जखमी, पुण्यातील १ जण गंभीर - Marathi News | A vehicle overturned near Fardapur on Samriddhi; 2 injured, 1 from Pune critical | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीवर फर्दापूरनजीक वाहन उलटले; २ जखमी, पुण्यातील १ जण गंभीर

पुणे येथील विभाकर मिश्रा आणि त्यांचा परिवार हा एमएच-२३-बीएच-३७७६ क्रमांकाच्या वाहनाद्वारे नागपूर येथे जात होता ...

दुष्काळस्थिती ७८ मंडळांत, अग्रीम देणार चारमध्येच; विमा कंपनीची मनमानी - Marathi News | Drought condition in 78 mandals, advance will be given only in four; Arbitrariness of insurance company | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुष्काळस्थिती ७८ मंडळांत, अग्रीम देणार चारमध्येच; विमा कंपनीची मनमानी

शासन, प्रशासनाच्या आदेशाला जुमानेना ...

वीज विभागातील कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू; पोलीस तपास सुरू - Marathi News | Electricity department employee dies in accident; Police investigation started | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वीज विभागातील कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू; पोलीस तपास सुरू

वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास तो अपघात घडला. ...

विज्ञाननिष्ठा असल्याशिवाय अध्यात्म साधत नाही - डॉ. मोहन भागवत - Marathi News | Spirituality is not attained without scientific devotion - Dr. Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विज्ञाननिष्ठा असल्याशिवाय अध्यात्म साधत नाही - डॉ. मोहन भागवत

श्री नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद जन्मशताब्दी समापन सोहळ्याचे उद्घाटन ...

ज्यांनी ChatGPT तयार केले, त्यांचीच रातोरात कंपनीतून हकालपट्टी केली; कारण काय..? - Marathi News | OpenAI Fires CEO: Who Created ChatGPT Fired From Company Overnight; What is the reason..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्यांनी ChatGPT तयार केले, त्यांचीच रातोरात कंपनीतून हकालपट्टी केली; कारण काय..?

OpenAI Fires CEO: OpenAI च्या बोर्डाने कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले आहे. ...

भाईंदरमध्ये मध्यरात्री इमारतीत सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली  - Marathi News | Building some parts collapses at midnight in Bhayander; Fortunately, there was no loss of life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये मध्यरात्री इमारतीत सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली 

शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटे दिडच्या सुमारास दुकानांच्या छताचा भाग पदपथावर कोसळला . ...

ठाणे जिल्हा रुग्णालय, मुंबईला रक्ताचा तुटवडा; रक्तदात्यांची प्रतिक्षा - Marathi News | Thane District Hospital, Mumbai has a shortage of blood; Waiting for blood donors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा रुग्णालय, मुंबईला रक्ताचा तुटवडा; रक्तदात्यांची प्रतिक्षा

रक्तसाठा आवश्यक तो होईपर्यंत ही रक्तदान मोहीम दररोज सुरू राहणार आहे. या आवाहन अनुसरून ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी आज या मोहिमेत सहभाग घेतला आहे ...

निळवंडेचे पाणी कोपरगावच्या शेवटच्या पाझर तलावात जाणार  - Marathi News | Nilvande water will go to the last seepage pond of Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडेचे पाणी कोपरगावच्या शेवटच्या पाझर तलावात जाणार 

प्रातांधिकारी व पोलिस उपअधीक्षकांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित   ...