लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उजनीच्या पाणीसाठ्याचे अर्धशतक पार, पाचच दिवसांत २० टक्क्यांनी वाढला पाणीसाठा - Marathi News | After half a century of water storage in Ujni, the water storage increased by 20 percent in five days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाणीसाठ्याचे अर्धशतक पार, पाचच दिवसांत २० टक्क्यांनी वाढला पाणीसाठा

परतीचा पाऊस असाच पडत राहिल्यास पंधरा दिवसांत धरण ८० ते १०० टक्क्यांपर्यंत जाईल असा विश्वास धरण प्रशासनाने व्यक्त केला आहे.... ...

MPSC उत्तीर्ण अभियंत्यांचे नियुक्तीपत्रासाठी बेमुदत उपोषण - Marathi News | Indefinite hunger strike for appointment letter of MPSC passed engineers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC उत्तीर्ण अभियंत्यांचे नियुक्तीपत्रासाठी बेमुदत उपोषण

गाव, घर, कुटुंब सोडून विद्यार्थी आझाद मैदानात ...

बांधकाम पाडताना पडून मजुराचा मृत्यू, एक जखमी, तुर्भे येथील घटना - Marathi News | Laborer falls while demolishing construction, dies, one injured, incident at Turbhe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बांधकाम पाडताना पडून मजुराचा मृत्यू, एक जखमी, तुर्भे येथील घटना

जुन्या कंपनीची इमारत पाडताना घडली दुर्घटना ...

देशी कट्ट्यासह फिरत असलेले दोघे अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Two people who were walking around with country cutlass were arrested, action of local crime branch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :देशी कट्ट्यासह फिरत असलेले दोघे अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रत्येकी ५० हजार रुपयाच्या दोन पिस्टल, जिवंत काडतूसही ताब्यात ...

सोयाबीन पीकाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश - Marathi News | Order to make panchnama of soybean crop immediately | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन पीकाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव ...

रजनीश सेठ एमपीएससीच्या अध्यक्षपदी; रश्मी शुक्ला नव्या पोलीस महासंचालक - Marathi News | Rajnis Seth MPSC President; Rashmi Shukla is likely to become the new Director General of Police of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रजनीश सेठ एमपीएससीच्या अध्यक्षपदी; रश्मी शुक्ला नव्या पोलीस महासंचालक

Rashmi Shukla DGP News: राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याच्या कथित आरोपावरून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेले दोन गुन्हे उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. यानंतर हालचाली सुरु झाल्या होत्या. ...

खंडपीठातील वकिलांचे उद्यापासून ‘काम बंद‘; काय आहे मागणी? - Marathi News | 'Work off' of Aurangabad bench lawyers from tomorrow; What is demand? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खंडपीठातील वकिलांचे उद्यापासून ‘काम बंद‘; काय आहे मागणी?

बुधवारपासून वकिलांनी खंडपीठातील दिवाणी व फौजदारी कामकाजात सहभागी होऊ नये, वकील संघाचे आवाहन ...

“तुम्ही महाराजा लागून गेलात का”; KCR यांचा NDA प्रवेशाचा मानस, पण PM मोदींचा ठाम नकार - Marathi News | in nizamabad telangana rally pm narendra modi said kcr wanted to join nda but i refused his entry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तुम्ही महाराजा लागून गेलात का”; KCR यांचा NDA प्रवेशाचा मानस, पण PM मोदींचा ठाम नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तेलंगणमधील रॅलीत मोठा गौप्यस्फोट; NDA मधील प्रवेश नाकारण्याचे कारणही सांगितले. ...

महामार्गावरून साताऱ्यात येताय; आधी खड्डे चुकवा! - Marathi News | Coming to Satara from the highway; Avoid potholes first! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महामार्गावरून साताऱ्यात येताय; आधी खड्डे चुकवा!

प्रवेशद्वारावरच खड्ड्यांची रांगोळी : अपघातही वाढले ...