India-Pakistan Border: पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमा येत्या दोन वर्षांत पूर्णपणे सुरक्षित केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी दिली. ...
Assembly Election Result 2023: मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये कोणत्याही स्थितीत भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी राज्यांतील नेत्यांसमवेत रणनीती तयार करून दोन्ही शक्यतांसाठी प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार केला आहे. ...
telangana Assembly Election: पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता तेलंगणात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला. ...
Rajasthan Assembly Election: राजस्थानमध्ये काेणाची सत्ता येणार, याचे एक्झिट पाेलमधून अंदाज वर्तविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात ते किती खरे ठरतात, हे मतमाेजणीच्या दिवशी ३ डिसेंबरला कळेल. ...
Rahul Gandhi: पुढील १० वर्षांमध्ये आमच्या ५० टक्के महिला मुख्यमंत्री असाव्यात, असे पक्षाचे लक्ष्य असायला हवे, असे मत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. ...
Rajasthan Assembly Election: राजस्थानात बहुतांश एक्झिट पाेलच्या आकडेवारीनुसार काँग्रेस फार मागे नाही. त्यामुळे दाेन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत हाेऊन समान संधी मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ...
Bollywood: सलमान खानच्या 'टायगर ३'ने दिवाळीला फटाके वाजवल्यानंतर 'डंकी' आणि 'सालार' दोन मोठे सिनेमे रसिकांना 'मेरी ख्रिसमस' म्हणण्यासाठी येणार आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाहरुख खान आणि प्रभास प्रथमच आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ...
Israel-Hamas war: आठवडाभराच्या युद्धविरामाची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले. यात हमासच्या २०० हून अधिक ठिकाणांवर मारा करण्यात असून, १०९ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर शेकडोजण जखमी झाले आहेत. ...