तालिबाननं या सहा वर्षांच्या मुलीला सासरी जाण्यापासून तर अटकाव केला; पण नऊ वर्षांची झाल्यावर तिला सासरी जाता येईल असं सांगून त्या मुलीची आणि तिच्यासारख्या मुलींची थट्टाच केली आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. ...
Maharashtra Dams Water Storage सध्या विदर्भात पावसाने कहर केला असून, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. ...
परप्रांतीयांची थोबाडे रंगवण्याचे ‘सांस्कृतिक कार्य’ महाराष्ट्रात जोरावर असताना अमेरिकेत ‘स्थलांतरित’ ममदानींच्या ‘हाताने जेवण्या’वरून चर्चा उसळली आहे. ...
प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने मतदानासाठी पात्र झालेल्यांचा याद्यांमध्ये समावेश करण्याची आणि मृतांची, अपात्रांची नावे वगळण्याची प्रक्रिया होते; पण यावेळी बिहारमध्ये पूर्णतः नव्याने यादी तयार करण्याचे काम आयोगाने हाती घेतल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे ...
विधिमंडळात विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री यांच्यासाठी विशेष दालने आहेत. ...
सहा दिवसांच्या प्रयत्नांनंतर शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या कोर्लई समुद्रात रायगड पोलिसांना ‘बोया’ सापडला. तो तटरक्षक दलाकडे देण्यात येणार आहे. ...
मोबाइलमध्ये ५ जी नेटवर्क मिळत नसल्याच्या ग्राहकांकडून तक्रारी येत होत्या. यावरून जिओच्या अधिकाऱ्यांनी नेटवर्क टॉवरच्या पाहणीत १२ ठिकाणचे बेसबँड चोरीला गेल्याचे उघड झाले. ...