लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण - CM प्रमोद सावंत - Marathi News | Chhatrapati Shivaji maharaj 12 forts included in UNESCO list, this is a historic, proud and glorious moment - CM Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण - CM प्रमोद सावंत

किल्ल्यांचे शत्रूस गूढ वाटणारे प्रवेशद्वार, संरक्षणाची रणनीती व स्थापत्यशास्त्रीय उत्कृष्टता ही जगात कुठेही सापडणार नाही, अशी मराठ्यांची अमूल्य देणगी आहे. हेच खरे.' ...

उदगीर-लातूर मार्गावर लालपरीने दुचाकीला चिरडले; एक जागीच ठार - Marathi News | A state transport bus crushed a two-wheeler on the Udgir-Latur road; one person died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर-लातूर मार्गावर लालपरीने दुचाकीला चिरडले; एक जागीच ठार

अपघातातील तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नळेगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस कर्मचारी योगेश मरपले यांनी दिली.  ...

IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps : केएल राहुलची फिफ्टी; पंतनंही दिला मोठा दिलासा - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps India Behind By 242 Runs And England Having Taken 3 Wickets Now Eyes On KL Rahul And Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps : केएल राहुलची फिफ्टी; पंतनंही दिला मोठा दिलासा

आता केएल राहुल अन् पंतवर मोठी जबाबदारी ...

इराणने 2 आठवड्यात देशाबाहेर काढले 5 लाखहून अधिक अफगाण लोक, समोर आलं धक्कादायक कारण! - Marathi News | Iran deported more than 5 lakh Afghans in 2 weeks, shocking reason revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने 2 आठवड्यात देशाबाहेर काढले 5 लाखहून अधिक अफगाण लोक, समोर आलं धक्कादायक कारण!

"हजारों लोख उन्हात उभे आहेत आणि हेरातमधील उष्णता अत्यंत तीव्र असते..." ...

Wimbledon Final: जोकोविचचं विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगले; यानिक सिनरनं एकतर्फी मात देत गाठली फायनल - Marathi News | Jannik Sinner Beats Novak Djokovic To Set Up Maiden Wimbledon Final 2025 With Carlos Alcaraz | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविचचं विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगले; यानिक सिनरनं एकतर्फी मात देत गाठली फायनल

सिनरसमोर जोकोविच ठरला हतबल! ब्लॉकबस्टर होईल, अशी लढत झाली एकतर्फी  ...

गुलमोहर विश्रामगृहात घबाड सापडल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल; अर्जुन खोतकरांच्या पीएसह दोघांवर कारवाई - Marathi News | Extortion case registered against two people including Kishore Patil in connection with the discovery of a hoax at the government Gulmohar rest house | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गुलमोहर विश्रामगृहात घबाड सापडल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल; अर्जुन खोतकरांच्या पीएसह दोघांवर कारवाई

अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्विव सहायक किशोर पाटीलसह दोघांविरुध्द खंडणीचा गुन्हा ...

"मातृभाषा आईसारखी, तर हिंदी आपल्या आजीसारखी"; भाषा वादावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले! - Marathi News | Mother tongue is like mother Hindi is like grandmother Andhra Pradesh Deputy Chief Minister Pawan Kalyan spoke clearly on the language dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मातृभाषा आईसारखी, तर हिंदी आपल्या आजीसारखी"; भाषा वादावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले!

"भाषेचे राजकारण सोडून पुढच्या पिढीच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. हिंदी नाकारणे म्हणजे भविष्यातील संधींचे दरवाजे बंद करण्यासारखे आहे. हिंदी स्वीकारल्याने रोजगार आणि शिक्षणाचे नवे मार्ग खुले होतील." ...

अखेर बोया सापडला, पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला - Marathi News | Finally the buoy was found, the police breathed a sigh of relief | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अखेर बोया सापडला, पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला

रायगडच्या कोर्लई समुद्र किनारी एका फिशिंग बोयाने सर्व यंत्रणांची झोप उडविली होती. ...

बार आणि वाईन शॉपवाल्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; १४ जुलैला बंद - Marathi News | All bars and restaurants as well as wine shops in Vidarbha to be closed on July 14 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार आणि वाईन शॉपवाल्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; १४ जुलैला बंद

परमिट रूमच्या चाव्या जिल्हाधिकाऱ्यांना सोपविणार, आंदोलकांचा इशारा ...