लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रियांका चोप्राच्या बहिणीवर भडकला सलमान खान; काय आहे कारण? - Marathi News | Salman Khan lashed out at Priyanka Chopra's sister Mannara Chopra in Bigg Boss 17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या बहिणीवर भडकला सलमान खान; काय आहे कारण?

बिग बॉसचा नवा प्रोमोमध्ये सलमान खान हा प्रियांका चोप्राच्या बहिणीवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळत आहे.  ...

सावरकरांचा अपमान; काँग्रेसच्या प्रियांक खर्गेंविरुद्ध मुंबईत भाजपयुमोचे तीव्र आंदोलन - Marathi News | Insulting Savarkar; Vigorous agitation of BJP YUMO against Congress leader Priyank Kharge in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकरांचा अपमान; काँग्रेसच्या प्रियांक खर्गेंविरुद्ध मुंबईत भाजपयुमोचे तीव्र आंदोलन

थोर स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान करणे हा देशाचा अपमान आहे. हा अपमान देश कदापी सहन करणार नाही ...

सुरुची अडारकरबरोबर लग्न केल्यानंतर पियुष रानडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला "चांगल्या आणि वाईट काळात..." - Marathi News | piyush ranade first reaction after 3rd marriage with marathi actress suruchi adarkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरुची अडारकरबरोबर लग्न केल्यानंतर पियुष रानडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला "चांगल्या आणि वाईट काळात..."

सुरुचीबरोबर लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर पियुषने प्रतिक्रिया दिली आहे. ...

सेवानिवृत्तांना मिळणार रखडलेली गट विम्याची रक्कम; ५ वर्षांपासून होते वंचित - Marathi News | Deferred Group Insurance Amount to Retirees; Was deprived for 5 years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सेवानिवृत्तांना मिळणार रखडलेली गट विम्याची रक्कम; ५ वर्षांपासून होते वंचित

पाच वर्षांपासून होते वंचित : ४७४ यापैकी शिक्षण विभागाचे २६५ प्रकरणे ...

Video : पंतप्रधान मोदींना 'पनौती' म्हणणाऱ्यांवर गौतम गंभीर भडकला, डॉ. मनमोहन सिंग हे तर...  - Marathi News | Gautam Gambhir angry on fans who calling Prime Minister Narendra Modi 'Panauti',  said about DR. Manmohan Singh, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : पंतप्रधान मोदींना 'पनौती' म्हणणाऱ्यांवर गौतम गंभीर भडकला, डॉ. मनमोहन सिंग हे तर... 

भारतीय संघाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. ...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल भाजपाकडून काॅंग्रेसचा निषेध; पोवई नाक्यावर आंदोलन - Marathi News | BJP condemns Congress for insulting freedom hero Savarkar; Agitation at Powai Naka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल भाजपाकडून काॅंग्रेसचा निषेध; पोवई नाक्यावर आंदोलन

पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी ...

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त; संगमनेर बाजार समितीसमोर आंदोलन - Marathi News | Farmers angry over fall in onion prices; Agitation in front of Sangamner Agricultural Produce Market Committee | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त; संगमनेर बाजार समितीसमोर आंदोलन

बाजार समितीत कांद्याला भाव मिळत असताना शुक्रवारी अचानक कांद्याचे भाव कमी झाले. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विजय वडेट्टीवार आक्रमक, म्हणाले, शेतकरी अवयव विकायला परवानगी मागतात; तरी...   - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session: Vijay Vadettiwar aggressive on the question of farmers, said, farmers seek permission to sell organs; Although... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विजय वडेट्टीवार आक्रमक, म्हणाले, शेतकरी अवयव विकायला परवानगी मागतात; तरी...  

Maharashtra Assembly Winter Session:  राज्यातील दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर बाधित झाले आहे. शेतकऱ्यात नैराश्य आहे. अजून पंचनामे झाले नाहीत. अधिकारी सरकारचे का ऐकत नाहीत, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर ...

"...हीच मोदींची गॅरंटी", काँग्रेस खासदाराकडे २०० कोटींचं घबाड; पंतप्रधानांची सडकून टीका - Marathi News |  200 crore cash was found in raids conducted by Congress Rajya Sabha MP Dheeraj Sahu in Jharkhand at 10 places and Prime Minister Narendra Modi has criticized this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...हीच मोदींची गॅरंटी", काँग्रेस खासदाराकडे २०० कोटींचं घबाड; पंतप्रधानांची सडकून टीका

झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली. ...