लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आधी हजार घेतले, आता आक्षेपांसाठीही पैसे लागणार; शासकीय नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची लूट - Marathi News | First they took thousand, now they will have to pay for objections too; Extortion of students for recruitment of government employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधी हजार घेतले, आता आक्षेपांसाठीही पैसे लागणार; शासकीय नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची लूट

प्रतिप्रश्न द्यावे लागणार शंभर रुपये ...

जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवणं वैध की अवैध?; सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार - Marathi News | Is the removal of Article 370 from Jammu and Kashmir valid or invalid?; The Supreme Court will give its verdict today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरातून कलम ३७० हटवणं वैध की अवैध?; सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार

केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवणे वैध की अवैध यावर जवळपास ४ वर्ष ४ महिने आणि ६ दिवसांनी सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. ...

अधिवेशनातील आजच्या चर्चेकडे शेतकऱ्यांचे डोळे; पदरी काय पडणार, याकडे लक्ष - Marathi News | The government has finally shown its readiness for discussion as the opposition has raised farmers' issues for the first two days in the session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशनातील आजच्या चर्चेकडे शेतकऱ्यांचे डोळे; पदरी काय पडणार, याकडे लक्ष

सरकारच्या लहरी धाेरणांचा संत्री, कांदा उत्पादतकांना बसलेला फटका अन् त्यात अवकाळीचा फेरा यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा सोमवारी हिवाळी अधिवेशनात हाेणाऱ्या चर्चेकडे लागल्या आहेत.  ...

मुख्याध्यापिकेने मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीला जाळले, मृत्यूनंतर पत्नीला अटक - Marathi News | Headmistress burns husband with help of two girl's friends, wife arrested after death | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुख्याध्यापिकेने मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीला जाळले, मृत्यूनंतर पत्नीला अटक

दोन तरुणांचा शोध ...

केवळ हात पकडल्याने विनयभंग नाही, हायकोर्टाचा निर्णय; आरोपीचे फिर्यादी मुलीवर होते एकतर्फी प्रेम - Marathi News | Holding hands alone is not molestation Decision of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ हात पकडल्याने विनयभंग नाही, हायकोर्टाचा निर्णय; आरोपीचे फिर्यादी मुलीवर होते एकतर्फी प्रेम

लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडल्यास विनयभंग होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

... म्हणून शाहरुखने सांगितला 'डंकी'चा अर्थ; चाहत्यांसाठी चित्रपटातील गाणंही आलं - Marathi News | ... So Shahrukh Khan said the meaning of 'Dunki'; The song from the movie also came for the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... म्हणून शाहरुखने सांगितला 'डंकी'चा अर्थ; चाहत्यांसाठी चित्रपटातील गाणंही आलं

राजकुमार हिरानींच्या 'डंकी' सिनेमात पहिल्यांदाच शाहरुख खान त्यांच्यासोबत काम करत आहे. ...

शहापूर, मुरबाड आणि कर्जतमध्ये धान्यखरेदीत ११.५० कोटींचा घोटाळा ; १४ जणांवर गुन्हे - Marathi News | 11.50 crore scam in grain procurement in Shahapur, Murbad and Karjat; Crimes against 14 persons | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर, मुरबाड आणि कर्जतमध्ये धान्यखरेदीत ११.५० कोटींचा घोटाळा ; १४ जणांवर गुन्हे

आमदार दरोडा यांच्या पुतण्याचाही समावेश? ...

८० अधिकाऱ्यांच्या ९ टीम, २४ तास नोटा मोजणी; आतापर्यंत ३५१ कोटींची रोकड सापडली - Marathi News | 351 crore found so far by Income Tax Department raids at various places of Congress MP Dheeraj Sahu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८० अधिकाऱ्यांच्या ९ टीम, २४ तास नोटा मोजणी; आतापर्यंत ३५१ कोटींची रोकड सापडली

साहू ग्रुपवर करचोरीचा आरोप आहे. यातूनच ६ डिसेंबरला आयकर विभागानं ही कारवाई सुरू केली. ...

कोट्यवधींच्या शत्रू मालमत्तांची विल्हेवाट अंतिम टप्प्यामध्ये; २०८ मालमत्तांचा लिलाव की मूळ मालकांना विकायच्या यावर दिल्लीत निर्णय - Marathi News | disposal of enemy assets worth billions in final phase; 208 Decisions in Delhi on whether to auction properties or sell them to original owners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोट्यवधींच्या शत्रू मालमत्तांची विल्हेवाट अंतिम टप्प्यामध्ये; २०८ मालमत्तांचा लिलाव की मूळ मालकांना विकायच्या यावर दिल्लीत निर्णय

२०८ मालमत्तांचा लिलाव की मूळ मालकांना विकायच्या यावर दिल्लीत निर्णय ...