लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सेवेप्रति आपण जेवढे कृतज्ञ राहू, तेवढी जीवनात भरभराट होईल; श्री प्रल्हाद दादा पै यांचा संदेश - Marathi News | The more grateful we are for service, the more we will prosper in life; Message of Shri Prahlad Dada Pai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेवेप्रति आपण जेवढे कृतज्ञ राहू, तेवढी जीवनात भरभराट होईल; श्री प्रल्हाद दादा पै यांचा संदेश

हजारो नामधारकांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव सोहळा ...

कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | Tariffs on Canada increased to 35%; US President Donald Trump announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

कॅनडाने अनेक प्रकारची शुल्क आणि बिगरशुल्क धोरणे अंगिकारली आहेत. व्यापारी अडचणीही आहेत.’ ...

अंबानी कुटुंबातील अनंत-राधिका विवाह सोहळ्यामुळे भारताचे नाव जागतिक नकाशावर - Marathi News | Anant-Radhika Ambani family's wedding ceremony puts India on the world map | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबानी कुटुंबातील अनंत-राधिका विवाह सोहळ्यामुळे भारताचे नाव जागतिक नकाशावर

आजच्या घडीला तंत्रज्ञान, विविध उद्योग, वित्तीय सेवा आदी क्षेत्रात भारताने आपला दमदार ठसा उमटवला आहे. ...

फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक? - Marathi News | Drivers will be blacklisted if they do not apply FASTag properly; Do you also make this mistake while driving? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?

एनएचएआयने टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांना आणि वाहनचालकांना अशा लूज फास्टॅगची माहिती लगेच देण्यास सांगितले आहे. ...

संजय गायकवाडांविरुद्ध अखेर गुन्हा, चौकशी होणार; पोलिसांनी स्वतः फिर्यादी बनून नोंदविला गुन्हा - Marathi News | Finally a case against Sanjay Gaikwad, investigation will be conducted; Police themselves registered the case as complainant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय गायकवाडांविरुद्ध अखेर गुन्हा, चौकशी होणार; पोलिसांनी स्वतः फिर्यादी बनून नोंदविला गुन्हा

मारहाण करणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केल्यानंतर आणि संजय गायकवाडांना समज दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्यानंतरही गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले. ...

शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत - Marathi News | Shinde Sena in controversy, opportunity for opponents; Eknath Shinde in crisis due to viral video of MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत

आमदाराने केलेली मारहाण, प्राप्तिकराचा घोळ, मंत्र्याचा व्हिडीओ यामुळे कोंडी करण्यासाठी आयते मुद्दे हाती ...

मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त - Marathi News | Massive scams worth crores, bogus recruitment; Shani Shingnapur Temple Trust dissolved - CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त

विश्वस्तांच्या संपत्तीचीही चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा ...

सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण - Marathi News | St. George hospital receives liver transplant license; hospital doctors undergo surgical training | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण

लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया, जटिल शस्त्रक्रिया करण्याकरिता निवडक परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...

होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास - Marathi News | Should homeopathy be registered in MMC or not?; Expert committee to study | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास

होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) सुरू करण्यास ऑगस्ट २०१४ रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. ...