लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सामन्यात एकाही चेंडूचा खेळ झाला नाही, तरीही सुनील गावसकर भडकले; नक्की कारण काय? - Marathi News | IND vs SA 1st T20 Sunil Gavaskar got angry after match called off due to rain without playing single ball on field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामन्यात एकाही चेंडूचा खेळ झाला नाही, तरीही सुनील गावसकर भडकले; नक्की कारण काय?

सुनील गावसकर रोखठोक मत व्यक्त करण्यासाठी कायमच चर्चेत असतात ...

यंदा पाऊस कमी अन् थंडीही कमीच; हवामानतज्ज्ञांची माहिती - Marathi News | This year less rain and less cold Information from meteorologists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा पाऊस कमी अन् थंडीही कमीच; हवामानतज्ज्ञांची माहिती

संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १७ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे ...

"राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार, बागायतीसाठी हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या", विजय वडेट्टीवार यांची मागणी - Marathi News | "Announce drought in the state, give Rs 50,000 per hectare and Rs 1 lakh per hectare for horticulture," Vijay Wadettiwar demanded. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार, बागायतीसाठी हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या''

Maharashtra News: सरकारने आता प्रचार, निवडणुका, प्रसिद्धी, टेंडर, कंत्राट यातून बाहेर पडून शेतकऱ्यांसाठी झोकून देऊन काम करावे, अशा शब्दात  वडेट्टीवार यांनी सरकारचे कान टोचले आहेत. ...

कलम 370 हटवल्यानंतर दुप्पट झाली जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था, पाहा आकडेवारी... - Marathi News | Article 370 SC Verdict:After the removal of Article 370, the economy of Jammu and Kashmir has doubled, see the statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर दुप्पट झाली जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था, पाहा आकडेवारी...

आज सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरवला आहे. ...

घरात सापडलेल्या बेहिशोबी रोख रकमेचं काय होतं? प्राप्तिकर विभाग त्याचं काय करतं - Marathi News | What happens to unaccounted cash found at home? What does the Income Tax Department do about it? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरात सापडलेल्या बेहिशोबी रोख रकमेचं काय होतं? प्राप्तिकर विभाग त्याचं काय करतं

Unaccounted Cash: काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडींमधून  आतापर्यंत ३५१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ...

Mahua Moitra : महुआ मोईत्रांची सर्वोच्च न्यायालयात धाव! खासदारकी रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल   - Marathi News | mahua moitra loksabha expulsion cash for question ethics committee supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांची कोर्टात धाव! खासदारकी रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल  

Mahua Moitra : खासदारकी रद्द केल्याविरोधात याचिका दाखल केली आहे. ...

काँग्रेस खासदाराच्या संपत्तीचा प्रश्न, राऊतांनी घेतलं 'या' आमदारांचं नाव; भाजप नेते संतापले - Marathi News | Question of Congress MP's wealth, Sanjay Raut took the name of 'this' MLA; BJP leaders Prasad Laad were furious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस खासदाराच्या संपत्तीचा प्रश्न, राऊतांनी घेतलं 'या' आमदारांचं नाव; भाजप नेते संतापले

संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपा आमदारांचे नाव घेतले. त्यामुळे, ते आमदार संतप्त झाले. ...

चोरांचा कारनामा! 2 क्विंटल वजनाच्या तिजोरीसह बाईकही चोरली; नेमकं काय घडलं? - Marathi News | miscreants took away safe weighing two quintals from the farmers house in guna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! 2 क्विंटल वजनाच्या तिजोरीसह बाईकही चोरली; नेमकं काय घडलं?

शेतकऱ्याच्या घरातून 2 क्विंटल वजनाची तिजोरी चोरट्यांनी पळवून नेली. ...

दिवसाला किती कमावतोस? पाणीपुरीवाल्याच्या उत्तरानं ग्राहक चकीत; व्हायरल व्हिडीओ पाहाच...  - Marathi News | Panipuri seller daily earning video goes viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दिवसाला किती कमावतोस? पाणीपुरीवाल्याच्या उत्तरानं ग्राहक चकीत; व्हायरल व्हिडीओ पाहाच... 

खासगी कंपनीत काम करणाऱ्यांपेक्षा रस्त्यावर पाणीपुरी विकणाऱ्याची कमाई जास्त, व्हायरल व्हिडीओने नेटकरी आश्चर्यचकित.  ...