लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Goa Accident News: आपल्या लहान बहिणीला दुचाकीवरुन शाळेत सोडण्यास जाणाऱ्या संजना सावंत (२२) ही युवती शिरदोण येथे मंगळवार सकाळी विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ठार झाली. ...
थलायवा म्हणून विशेष प्रसिद्ध असलेली रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ देशापूरती मर्यादित नाही. विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. ...
मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा झाली, तेव्हा डॉ. मोहन यादवच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही आश्चर्य वाटलं. कारण कोणालाच याची कल्पना नव्हती. ...
Govt-Semi-Government Employees: जुनी पेन्शनसंदर्भात १५ डिसेंबर २०२० रोजी मी सभागृहात जुनी पेन्शनसंदर्भात प्रश्न मांडला होता. तेव्हापासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. आज यासंदर्भात विधानभवनावर सरकारी-निमसरकारी कर्मचारी मोर्चा घेऊन आले ...
Narendra Patil: सरकारने महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. भविष्यात मराठा समाजाचे १ लाख उद्योजक घडविण्याचा मानस आहे, अशी घोषणा अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली. ...