लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मधुमेहींसाठी दिलासा! संजीवनी कारखाना बनवतोय शुगर फ्री साखर , गोड लागेल; परंतु ‘शुगर’ नाही वाढणार - Marathi News | Relief for diabetics! Sanjeevani factory is making sugar free sugar, it will be sweet; But 'sugar' will not increase | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मधुमेहींसाठी दिलासा! संजीवनी कारखाना बनवतोय शुगर फ्री साखर , गोड लागेल; परंतु ‘शुगर’ नाही वाढणार

भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय असून ती वाढतेच  आहे. ...

47 जणांनी दिले 135 लोकांना नवे जीवन! मुंबई विभागाने गाठला गेल्या वर्षीचा आकडा - Marathi News | There were a total of 47 brain organ donation in the Mumbai region | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :47 जणांनी दिले 135 लोकांना नवे जीवन! मुंबई विभागाने गाठला गेल्या वर्षीचा आकडा

हे मुंबई विभागातील ४७ वे मेंदूमृत अवयदान आहे. या ४७ अवयवदानातून १३५ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.  ...

बेताल वक्तव्ये करण्यासाठी तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही : हायकोर्ट - Marathi News | You don't have freedom of speech to make baseless statements high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेताल वक्तव्ये करण्यासाठी तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही : हायकोर्ट

एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याचे निलंबन कायम ...

विचित्र कारणे देऊ नका, पुण्यात पोटनिवडणूक घ्या; उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला कठोर शब्दांत सुनावले - Marathi News | Don't give strange reasons, hold by-elections in Pune The High Court gave a stern word to the Central Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विचित्र कारणे देऊ नका, पुण्यात पोटनिवडणूक घ्या; उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला कठोर शब्दांत सुनावले

मुंबई उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले.  ...

‘आयएएस’ संस्थेच्या स्थलांतराला विरोध ; नोटीस दिल्याने विद्यार्थ्यांचा संघर्षाचा पवित्रा - Marathi News | Opposition to migration of 'IAS' institution; Confrontation attitude of students after giving notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आयएएस’ संस्थेच्या स्थलांतराला विरोध ; नोटीस दिल्याने विद्यार्थ्यांचा संघर्षाचा पवित्रा

खासगीकरणाच्या माध्यमातून संस्थेचा विकास करण्याला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. ...

मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच मोहन यादव ॲक्शनमोडमध्ये! उघड्यावर मास विक्री, भोंग्याबाबत दिले निर्देश - Marathi News | Mohan Yadav in action mode as soon as he took over the post of Chief Minister Control of encroachments on places of worship | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच मोहन यादव ॲक्शनमोडमध्ये! उघड्यावर मास विक्री, भोंग्याबाबत दिले निर्देश

मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच यादव यांनी हे आदेश काढले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) डॉ. राजेश राजोरा यांनी दिली. ...

पेन्शनची घोषणा आज केली तरच संप मागे; सरकारशी चर्चेनंतर कर्मचारी संघटनांचा निर्णय - Marathi News | Strike back only if pension is announced today Decision of the employee unions after discussions with the Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेन्शनची घोषणा आज केली तरच संप मागे; सरकारशी चर्चेनंतर कर्मचारी संघटनांचा निर्णय

उद्या विधानसभेत जाहीर करा तरच संपाचा पुनर्विचार करू, असे या संघटनांनी बजावले व संपावर जाण्याचा निर्णय घेतला. ...

महादेव ॲपचा मालक रवी उप्पल जेरबंद; लवकरच भारताच्या स्वाधीन केले जाणार - Marathi News | The accused and the owner of the app, Ravi Uppal, were arrested in Dubai on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महादेव ॲपचा मालक रवी उप्पल जेरबंद; लवकरच भारताच्या स्वाधीन केले जाणार

महादेव सट्टेबाजी प्रकरणातील आरोपी व  ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईत बुधवारी अटक करण्यात आली. ...

सैन्य भरतीसाठी म्हणून तो दिल्लीला गेला; मजूर माय-बापानं सांगितली अमोलची व्यथा - Marathi News | It has been reported that Amol Shinde has gone to Delhi three to four times in the last six months | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सैन्य भरतीसाठी म्हणून तो दिल्लीला गेला; मजूर माय-बापानं सांगितली अमोलची व्यथा

सैन्य भरतीला जातो म्हणून चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल धनराज शिंदे याने चार दिवसांपूर्वीच गाव सोडले होते. ...