लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पत्नी अन् तिच्या मित्राच्या त्रासामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Husband takes extreme step due to wife and her friend's troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी अन् तिच्या मित्राच्या त्रासामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल

पत्नी आणि तिच्या मित्राने पतीला त्रास देण्यास सुरुवात केली, त्याच्या मोबाइलवर संपर्क साधून धमकाविण्यात आले, त्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ...

अधिवेशनात सुटणार पर्यटन क्षेत्राच्या समस्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; काही महत्त्वाची धोरणे आणणार - Marathi News | tourism sector problems will be resolved in the session said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिवेशनात सुटणार पर्यटन क्षेत्राच्या समस्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; काही महत्त्वाची धोरणे आणणार

पर्यटन व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या सावंत यांनी जाणून घेतल्या. ...

बिलाअभावी मृतदेह नातेवाईकांना न देणाऱ्या खासगी हॉस्पिटलला दणका; "२ तासांपेक्षा जास्त वेळ.."  - Marathi News | No private hospital will be allowed to hold the body of a patient for more than two hours - Assam Chief Minister Himanta Biswa Sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिलाअभावी मृतदेह नातेवाईकांना न देणाऱ्या खासगी हॉस्पिटलला दणका; "२ तासांपेक्षा जास्त वेळ.." 

सरकारकडून १०४ नंबरची हेल्पलाईन सेवा २४ तासांसाठी सुरू केली आहे. ज्यावर हॉस्पिटलने मृतदेह देण्यास नकार दिल्याची तक्रार नातेवाईक करू शकतात ...

'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान - Marathi News | Marathi vs Hindi 'Raj Thackeray, you won't tolerate this...', Brijbhushan Sharan Singh's direct challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान

Marathi vs Hindi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेचा उल्लेख करत बृहभूषण यांचा राज ठाकरेंना इतिहास वाचण्याचा सल्ला. ...

झी मराठीवर येतेय 'तारिणी', कोणती मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनी लावला अंदाज - Marathi News | shivani sonar starrer new serial tarini coming soon on zee marathi which serial will end now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवर येतेय 'तारिणी', कोणती मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनी लावला अंदाज

'तारिणी' मालिकेचा काल प्रोमो आला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ...

Kolhapur: टोपमधील ३७ विनापरवाना क्रशर सील, सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच 'महसूल'ची कारवाई - Marathi News | 37 unlicensed crushers in Tope sealed Kolhapur, Revenue takes action as soon as Satej Patil raises question in Legislative Council | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: टोपमधील ३७ विनापरवाना क्रशर सील, सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच 'महसूल'ची कारवाई

अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले ...

हजार अडथळ्यांवर मात करण्याची ताकद 'उटा' कार्यकर्त्यांत : आमदार गोविंद गावडे - Marathi News | uta activists have the strength to overcome a thousand obstacles said mla govind gawde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हजार अडथळ्यांवर मात करण्याची ताकद 'उटा' कार्यकर्त्यांत : आमदार गोविंद गावडे

जी काही बंदी आणलेली आहे तिला आव्हान देण्याची तयारी प्रत्येकाने ठेवलेली आहे. ...

Radhika Yadav : राधिका यादवचं अकाउंट कोणी केलं डिलीट? अचानक 'गायब' झाल्याने वाढलं पोलिसांचं टेन्शन - Marathi News | Radhika Yadav murder case haryana police gurugram police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राधिका यादवचं अकाउंट कोणी केलं डिलीट? अचानक 'गायब' झाल्याने वाढलं पोलिसांचं टेन्शन

Radhika Yadav : राधिका यादव हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलमधून तपास करत आहेत. ...

TCS Salary Hike 2025 : TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी बॅड न्यूज, पगारवाढीचा निर्णय लांबणीवर; पुढच्या तिमाहीपर्यंत वाट पाहावी लागणार - Marathi News | bad news for TCS employees increment decision postponed till next quarter know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी बॅड न्यूज, पगारवाढीचा निर्णय लांबणीवर.

TCS Salary Hike 2025 : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केलेत. असं असलं तरी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र चांगली बातमी नाही. ...