लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मणिपूर ते मुंबई ६,२०० किमी राहुल गांधीची ‘भारत न्याय यात्रा’; १४ जानेवारीपासून सुरुवात - Marathi News | manipur to mumbai 6200 km rahul gandhi bharat nyay yatra starting from 14th january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर ते मुंबई ६,२०० किमी राहुल गांधीची ‘भारत न्याय यात्रा’; १४ जानेवारीपासून सुरुवात

१४ राज्ये व ८५ जिल्ह्यांमधून प्रवास ...

लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र - Marathi News | offering food to lakhs of devotees in ayodhya accommodation for thousands food shelters at 40 places | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र

२८ फेब्रुवारीपर्यंत चालणार उपक्रम; ४५ एकरच्या परिसरात तीर्थक्षेत्रपुरम ...

अयोध्येत पैठणचा कलाकार रेखाटणार रामायण; देशभरातील २० चित्रकारांना खास निमंत्रण - Marathi News | artist from paithan will draw ramayana in ayodhya special invitation to 20 painters from all over the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येत पैठणचा कलाकार रेखाटणार रामायण; देशभरातील २० चित्रकारांना खास निमंत्रण

देभरातील २० उत्कृष्ट चित्रकारांकडून मंदिर परिसरातील भिंतीवर श्रीराम, लक्ष्मण, हनुमानासह विविध चित्रे रंगविण्यात येणार आहेत. ...

काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणशिंग; ‘हैं तैयार हम’ महारॅली, परिवर्तनाचा संदेश देणार - Marathi News | congress will blow lok sabha trumpet rally will convey the message of change in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणशिंग; ‘हैं तैयार हम’ महारॅली, परिवर्तनाचा संदेश देणार

रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. ...

राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले नाहीच: शरद पवार, इंडिया आघाडी एकसंघच - Marathi News | no invitation to ram mandir inauguration said sharad pawar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले नाहीच: शरद पवार, इंडिया आघाडी एकसंघच

सत्ताधारी पक्षाकडे लोकांना देण्यासारखे काहीही नाही. केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा ते फोकस करीत आहेत, असे शरद पवार म्हणाले. ...

बालसुधारगृहातून पळालेल्या विधीसंघर्षग्रस्तांचा धूमाकुळ; पोलिस शिपायाला केले जखमी - Marathi News | A wave of victims of legal conflict who escaped from the juvenile detention center; A police constable was injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालसुधारगृहातून पळालेल्या विधीसंघर्षग्रस्तांचा धूमाकुळ; पोलिस शिपायाला केले जखमी

ऑटोचालकाला लुटले, गोंदियात पोलिस व्हॅनची तोडफोड ...

Sajid Khan Death: अभिनेता साजिद खानचे निधन; 'मदर इंडिया' चित्रपटात बजावलेली भूमिका - Marathi News | Sajid Khan Death: Actor Sajid Khan passes away After Long Battle With Cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sajid Khan Death: अभिनेता साजिद खानचे निधन; 'मदर इंडिया' चित्रपटात बजावलेली भूमिका

Sajid Khan Death: साजिद खान हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होते.  ...

'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही, तुम्ही आव्हान दिलं, पण...'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | It is not easy to defeat MP Amol Kolhe, said NCP leader Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही, तुम्ही आव्हान दिलं, पण...'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले!

अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे, असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.  ...

क्रिकेटपटूने हॉटेलची ५.५३ लाखांची केली फसवणूक; ऋषभ पंतलाही १.६३ कोटींचा लावला चुना - Marathi News | Former cricketer Mrunak Singh Taj's bill of 5.53 lakhs not paid; Rishabh Pant also made a lime of 1.63 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेटपटूने हॉटेलची ५.५३ लाखांची केली फसवणूक; ऋषभ पंतलाही १.६३ कोटींचा लावला चुना

हॉटेल ताजने एफआयआर केला होता दाखल ...