लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाडेपट्ट्याची १८ कोटींची थकबाकी नगर परिषदेला मिळणार, बिर्ला इन्फ्रास्ट्रक्चरला उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | 18 crore lease arrears will be received by the City Council, High Court order to Birla Infrastructure | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाडेपट्ट्याची १८ कोटींची थकबाकी नगर परिषदेला मिळणार, बिर्ला इन्फ्रास्ट्रक्चरला उच्च न्यायालयाचा आदेश

ही रक्कम भाडेपट्टाधारक बिर्ला इन्फ्रास्ट्रक्चरला आता भरावी लागणार आहे. ...

पतंगाच्या नादात बसला विजेचा शॉक, १० वर्षीय मुलाचा कापावा लागला पाय - Marathi News | A 10-year-old boy's leg had to be amputated due to an electric shock in the playing of a kite | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतंगाच्या नादात बसला विजेचा शॉक, १० वर्षीय मुलाचा कापावा लागला पाय

मेडिकलमध्ये मृत्यूशी संघर्ष : उच्च दाबाचा विजेचा शॉकने ४५ टक्के जळाला ...

‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीस हैदराबाद येथून उचलले - Marathi News | The accused in the murder case of 'that' youth was picked up from Hyderabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीस हैदराबाद येथून उचलले

गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तैनात केली होती. त्याचा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला? याबाबत प्रारंभी संभ्रम होता. ...

मोदींच्या दौऱ्यावर जरांगेंचा निशाणा; सांगितली आंदोलनाची दिशा, पुण्यात कोट्यवधी मराठे जमणार - Marathi News | 3 crore Marathas will come to Pune before Mumbai; Manoj Jarange Patil target Narendra Modi's visit too nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींच्या दौऱ्यावर जरांगेंचा निशाणा; सांगितली आंदोलनाची दिशा, पुण्यात कोट्यवधी मराठे जमणार

मनोज जरांगे पाटील यांनी मोदींच्या आजच्या दौऱ्यावर भाष्य करताना, आता मराठा कोणाच्या पाया पडणार नाहीत ...

पोलिस अधिकाऱ्यांसह दोघांची घरं फोडणारे दोन आंतरजिल्हा चोरटे पकडले!  - Marathi News | Two inter-district thieves who broke into the houses of the police officers were caught! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिस अधिकाऱ्यांसह दोघांची घरं फोडणारे दोन आंतरजिल्हा चोरटे पकडले! 

दागिन्यांसह रोकड जप्त : पुन्हा चोरीसाठी आले अन् सापडले ...

'इलाका तुम्हारा, धमाका हमारा', उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार!   - Marathi News | 'Elaka Tumhara, Dhamaka Hamara', Uddhav Thackeray will come to Kalyan! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'इलाका तुम्हारा, धमाका हमारा', उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार!  

काही महिन्यापूर्वी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड मैदानात जाहिर सभा घेतली होती. ...

हौसेला मोल नाही; दादा, भाऊसाठी जळगावकरांनी मोजले तीन कोटी ७७ लाख - Marathi News | Hausa has no value; Jalgaonkars calculated three crores and 77 lakhs for grandfather and brother | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हौसेला मोल नाही; दादा, भाऊसाठी जळगावकरांनी मोजले तीन कोटी ७७ लाख

१ नंबरसाठी मोजले तब्बल ३ लाख : आरटीओ कार्यालयाचा ५७ लाखांचा महसूल वाढला ...

बँकेचे १७ लाख कर्ज, गहाण जमीन विकली; दोघा भावांवर गुन्हा दाखल - Marathi News | 17 lakhs loan from bank, mortgage land sold; A case has been registered against both brothers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेचे १७ लाख कर्ज, गहाण जमीन विकली; दोघा भावांवर गुन्हा दाखल

या जमीन विक्री प्रकरणात दोन्ही भावंडांवर शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

साडेसात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले हवाई दलाचे विमान; आता बंगालच्या खाडीत सापडले अवशेष - Marathi News | debris-of-missing-indian-air-force-aircraft-found-in-Bay-of-Bengal-after-seven-and-half-years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडेसात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले हवाई दलाचे विमान; आता बंगालच्या खाडीत सापडले अवशेष

साडेसात वर्षांपूर्वी 29 सैनिकांना घेऊन जाणारे हवाई दलाचे अचानक बेपत्ता झाले होते. ...