लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अनुसूचित जमातीच्या ‘नामांकित’ विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात होणार वाढ; शाळा संचालकांसाठी खुश खबर - Marathi News | There will be an increase in tuition fees for nominated students of Scheduled Tribes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनुसूचित जमातीच्या ‘नामांकित’ विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात होणार वाढ; शाळा संचालकांसाठी खुश खबर

शासनाकडे प्रती विद्यार्थी दहा हजार रूपये वाढीचा प्रस्ताव ...

मद्यपी चालकाकडून पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मार - Marathi News | police kicked by drunk driver in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मद्यपी चालकाकडून पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मार

पोलीस शिपाई अमित कदम यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ...

अटल सेतूवर किती लागणार टोल, बंद पडलेल्या वाहनांचं काय होणार? - Marathi News | How much will be the toll on Atal Setu, what will happen to the blocked vehicles? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवर किती लागणार टोल, बंद पडलेल्या वाहनांचं काय होणार?

अटल सेतूसाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. ...

आपला भूतकाळ शेअर करावा का? पूजा सावंत म्हणाली, 'मी सिद्धेशला सांगायचा प्रयत्न केला पण...' - Marathi News | marathi actress Pooja Sawant talks about if past should be shared with our partner or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपला भूतकाळ शेअर करावा का? पूजा सावंत म्हणाली, 'मी सिद्धेशला सांगायचा प्रयत्न केला पण...'

पूजाने एका मुलाखतीत पार्टनरसोबत आपला भूतकाळ शेअर करावा का याविषयी सांगितलं.  ...

ऊस उत्पादकांचे उत्पन्न ग्रीन हायड्राेजन निर्मितीमुळे वाढणार का? - Marathi News | 3rd International sugar Conference and Exhibition in VSI manjari how hydrogen produced by sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस उत्पादकांचे उत्पन्न ग्रीन हायड्राेजन निर्मितीमुळे वाढणार का?

ग्रीन हायड्रोजन सारखं जैविक इंधन ही काळाची गरज बनली असून भविष्यात साखर कारखान्यांनी साखरे बरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ...

डिझायनर ड्रेसमध्ये पूजा बिरारीचं कमाल फोटोशूट; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | marathi actress Pooja Birari's Photoshoot in Designer Dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डिझायनर ड्रेसमध्ये पूजा बिरारीचं कमाल फोटोशूट; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

Pooja birari: पूजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे ग्लॅमरस, बोल्ड, हटके फोटो शेअर करत असते. ...

'जेंडर एन आयडेंटीटी'चा प्रथम, तर 'द फियर फॅक्टर'चा द्वितीय क्रमांक - Marathi News | 'Gender and Identity' first, 'The Fear Factor' second | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जेंडर एन आयडेंटीटी'चा प्रथम, तर 'द फियर फॅक्टर'चा द्वितीय क्रमांक

मुंबई - ६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून सहप्रमुख कामगार अधिकारी (पश्चिम उपनगरे) बृहन्मुंबई महानगरपालिका संस्थेच्या ... ...

विमानतळावर पकडले ४१ कोटींचे कोकेन, महिलेला अटक, डीआरआयची कारवाई - Marathi News | Cocaine worth 41 crores caught at the airport, woman arrested, DRI action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावर पकडले ४१ कोटींचे कोकेन, महिलेला अटक, डीआरआयची कारवाई

इथोपियन विमान कंपनीच्या मुंबईत येणाऱ्या विमानातून कोकेनची तस्करी होणार असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

सातबारा, फेरफारीचे काम कुठे अडले?, घरबसल्याच ट्रॅक करा - Marathi News | Satbara, where did the modification work?, track it at home | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सातबारा, फेरफारीचे काम कुठे अडले?, घरबसल्याच ट्रॅक करा

सातबारा उतारा किंवा मिळकत पत्रिकेत फेरफार केल्यानंतर त्याला मान्यता मिळून सुधारित सातबारा किंवा मिळकत पत्रिका आपल्या हातात येईपर्यंत या प्रकरणाची विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जाते. ...