लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केला; पावणेतीन लाखाला गंडाही घातला - Marathi News | Abused by luring marriage; He also paid 50 lakhs in solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केला; पावणेतीन लाखाला गंडाही घातला

पिडितेला लग्न करणार असल्याचं सांगत एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ...

आम्ही कधीही राम मंदिरात जाऊ शकतो; मल्लिकार्जुन खरगेंची भाजपवर जोरदार टीका - Marathi News | Ram Mandir Inauguration: Mallikarjun Kharge We can go to Ram Mandir anytime; Mallikarjun Kharge strongly criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही कधीही राम मंदिरात जाऊ शकतो; मल्लिकार्जुन खरगेंची भाजपवर जोरदार टीका

Ram Mandir Inauguration: काँग्रेसने श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यामुळे भाजप सातत्याने टीका करत आहेत. ...

ऐरोली विधानसभा क्षेत्रात 'नमो चषक  2024' चा  जल्लोषात शुभारंभ; 60 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग  - Marathi News | 'Namo Chashak 2024' launched in Airoli Assembly Constituency; 60 thousand students participated | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोली विधानसभा क्षेत्रात 'नमो चषक  2024' चा  जल्लोषात शुभारंभ; 60 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग 

कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर भव्य चित्रकला स्पर्धेने नमो चषकाची सुरुवात झाली. ...

पंढरपूर तालुक्यात वाळुचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त - Marathi News | Two sand tractors along with trolley seized in Pandharpur taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर तालुक्यात वाळुचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त

अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने मोहीम हाती घेतली आहे. ...

विषय शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; टीईटीतून सुट - Marathi News | pave the way for promotion of subject teachers; Escape from TET | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषय शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; टीईटीतून सुट

शिक्षण संचालकांकडून शिक्षकांनी मिळविले पत्र ...

गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटी ११ लाखांची फसवणूक, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात​​​​​​​ गुन्हा दाखल - Marathi News | 1 crore 11 lakh fraud with the lure of investment, a case has been registered in Shivajinagar police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटी ११ लाखांची फसवणूक, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात​​​​​​​ गुन्हा दाखल

फिर्यादी ढमाले हे चेक घेऊन बँकेत गेले असता आरोपींनी बँकेतून पेमेंट स्टॉप केल्याचे बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले... ...

"राजकारणात धर्म आणू नये मात्र भाजपाचे राजकारण धर्माच्या आधारावर", नाना पटोलेंची टीका - Marathi News | "Religion should not be brought into politics, but BJP's politics is based on religion", Nana Patole's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारणात धर्म आणू नये मात्र भाजपाचे राजकारण धर्माच्या आधारावर", नाना पटोलेंची टीका

Nana Patole Criticize BJP: अनेक पक्षांची सरकारे आली व गेली पण त्यांनी राजकारणासाठी धर्माचा वापर केला नाही परंतु भारतीय जनता पक्ष धर्माचा वापर आपल्या राजकारणासाठी करत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ...

"१९७३ ची संकल्पना, ४० वर्षे काहीच नाही; मोदींनीच केले भूमीपूजन अन् लोकार्पण" - Marathi News | ''The concept of 1973, 40 years is nothing; It was Modi who performed Bhumi Pujan and Lokarpan. Says Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"१९७३ ची संकल्पना, ४० वर्षे काहीच नाही; मोदींनीच केले भूमीपूजन अन् लोकार्पण"

आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. ‘अटलसेतू’चे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि आज तेच या पुलाचं उदघाटन करीत आहेत. ...

भिवंडीत जमीन विक्री व्यवहारातून वृध्द शेतकरी महिलेची पाऊणे चार कोटींची फसवणूक - Marathi News | An elderly farmer woman was defrauded of Rs 4 crores in a land sale transaction in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत जमीन विक्री व्यवहारातून वृध्द शेतकरी महिलेची पाऊणे चार कोटींची फसवणूक

याप्रकरणी महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...