मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. गाढव ते गाढवच - उद्धव ठाकरे जिवाला जीव देणारी माणसं हेच आयुष्यातलं खरं सोनं - उद्धव ठाकरे डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
KDMC News: २३ वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ रस्त्याचे कल्याण डोंबिवली महापालिकेने रस्ता रुंदीकरण केले. या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या १५४ जणांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. महापालिका या १५४ जणांचे पुनर्वसन करणार आहे. ...
Sangli News: कर्जाची मुद्दलासह परतफेड करूनही आणखी एक लाख रुपयांसाठी रिक्षा चालकाला शिवीगाळ करणाऱ्या खासगी सावकार महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...
Goa Accident News: आपल्या मुलाला दुचाकीवरून घेऊन कोंन्सुवा चर्च मध्ये प्रार्थना सभेला जाताना वेर्णा महामार्गावरील कोंन्सुवा जंक्शन जवळ झालेल्या अपघातात ६१ वर्षीय फ्रांन्सीस्को डीसिल्वा यांचा जागीच मृत्यू झाला. ...
Women's Premier League 2024 - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ यंदा २२ मार्चपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे. ...
जंगली रोप म्हणून कापून टाकणारी जलपर्णी खताचा चांगला स्रोत असल्याचे सांगण्यात येते. हे कितपत फायद्याचं आहे? जाणून घेऊया.. ...
Sangli News: सांगली महापालिकेच्या वीजबिलातील ५ कोटी ९२ लाख रुपयांच्या घोटाळ्याची लोकायुक्तांसमोर शुक्रवारी सुनावणी झाली. येत्या पंधरा दिवसांत एसआयटी (विशेष तपास पथक) नियुक्त करुन चौकशीचा अहवाल ९ मे पर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी लक्षद्वीपला भेट दिली. यावेळी त्यांनी समुद्रकिनारी फेटफटका मारल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. ...
या क्षणाचा याचि देही याचि डोळा अनुभव घेण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. ...
चिन्मयची हत्या करणाऱ्या सूचना सेठबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. ...
मराठी सिनेसृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे. जिचं चहावर जिवापाड प्रेम आहे. ...