‘भाऊबंदकी’ हा विषय मराठी कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट इतकेच काय सिरीयल अन् वेबसिरीज यांना वर्षानुवर्षे खाद्य पुरवत आला. कित्येक बायकांचे पदर या विषयाने ओले केले. ...
आयोगाने हे अर्ज जमा करण्यासाठी २५ जुलैची मुदत दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे यादीच्या पुनरावलोकनादरम्यान मतदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. ...
राजन काबरा हा इंटरमीजिएट व फाउंडेशन परीक्षेतही देशात अव्वल ठरला होता. फाउंडेशन, इंटरमीजिएट व सीए अंतिम परीक्षेत एकाच विद्यार्थ्याने देशात टॉपर येणे हा विक्रम राजन काबराच्या नावावर नोंदविला गेला आहे. ...
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस वगळता इतर पक्ष उपस्थित होते. अगदी शरद पवार गटाचे नेतेही हजर होते. राज ठाकरेंबरोबर गेल्यास काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. ...
शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती शाळेसाठी अत्यंत गौरवाची व प्रेरणादायी ठरली. ...
ही स्पर्धा आगीच्या आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात वास्तवात येणाऱ्या आव्हानांसारखी असते आणि जगभरातील अग्निशमन दलाच्या व्यावसायिक क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवते. या स्पर्धेत शुभांगीला कांस्य पदक मिळाले. याबाबत शुभांगीशी साधलेला संवाद. ...
वीस वर्षांनंतर दोन ठाकरे एकत्र आले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे खळबळ उडाली, तेव्हा तो क्षण कशा पद्धतीने सेलिब्रेट केला पाहिजे हे कालच्या इव्हेंटवरून प्रत्येकाने शिकण्यासारखे आहे. ...