लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

...आणि 'त्या' एका चुकीमुळे प्राजक्ताने गमावली संजय लीला भन्साळींची मालिका, म्हणाली, "ऑडिशनच्या वेळी..." - Marathi News | prajakta mali auditioned for sanjay leela bhansali hindi serial but couldnt make it shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...आणि 'त्या' एका चुकीमुळे प्राजक्ताने गमावली संजय लीला भन्साळींची मालिका, म्हणाली, "ऑडिशनच्या वेळी..."

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या प्रोजेक्टमध्येही प्राजक्ताची वर्णी लागणार होती. पण, अभिनेत्रीच्या एका चुकीमुळे मोठा प्रोजेक्ट तिच्या हातातून निसटला. ...

आरोपी वकील म्हणतात, शरद मोहोळचा खून केलेल्या आरोपींना करायचे होते सरेंडर! - Marathi News | The accused lawyer says, the accused who killed Sharad Mohol wanted to surrender! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपी वकील म्हणतात, शरद मोहोळचा खून केलेल्या आरोपींना करायचे होते सरेंडर!

गेल्या १५ वर्षांपासून वकिली व्यवसाय करत असून आम्ही काही केले नाही, असे सांगून आरोपी वकील कोर्टात रडायला लागला ...

हातकणंगलेत धारधार शस्त्राने एकाच खून; पोलिस घटनास्थळी दाखल - Marathi News | Single murder with a sharp weapon in the wrist; Police entered the scene | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगलेत धारधार शस्त्राने एकाच खून; पोलिस घटनास्थळी दाखल

घटनास्थळी डॉगस्कॉड ,फॉरेन्सीक टीम आणि समर्थ रूग्णवाहिकेचे स्वप्नील नरूटे दाखल झाले आहेत. ...

रोजच्या ध्वनी प्रदूषणाला कंटाळून प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली... - Marathi News | famous marathi actress Mugdha Godbole Ranade post on Noise pollution | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोजच्या ध्वनी प्रदूषणाला कंटाळून प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली...

अभिनेत्री आणि प्रसिद्ध लेखिका मुग्धा गोडबोले यांची ध्वनी प्रदूषणासंदर्भात शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ...

ग्रामसेवकाला महिलेकडून चपलेनं मारहाण, उचलून आपटलं; दाम्पत्यास अटक - Marathi News | Village Sevak was beaten by a woman, picked up and hit; Couple arrested in up | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ग्रामसेवकाला महिलेकडून चपलेनं मारहाण, उचलून आपटलं; दाम्पत्यास अटक

सरपंचांसह आरोपी महिला व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.  ...

वाढती निडरता व उर्मटगिरी रोखणे गरजेचे - Marathi News | It is necessary to stop the growing fearlessness and arrogance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढती निडरता व उर्मटगिरी रोखणे गरजेचे

It is necessary to stop the growing fearlessness and arrogance :  काहीएक कारण नसताना चाकू चालवून जीव घेण्याची मानसिकता येते कुठून? ...

गावठी कांद्याची लागवड जोमात; पिकाची, भाजीपाल्याची अशी घ्या काळजी - Marathi News | Climatic Favorable- Gavathi Onion Cultivation Vigorous; Take care of crops and vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावठी कांद्याची लागवड जोमात; पिकाची, भाजीपाल्याची अशी घ्या काळजी

वाढती थंडी : धुक्याचा कोणताही परिणाम नाही,अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे काही प्रमाणात नुकसान ...

सुख म्हणजे नक्की काय असतं: 25 वर्षानंतरही शालिनी इतकी तरुण कशी? मालिका होतीये ट्रोल - Marathi News | marathi tv serial sukh mhanje nakki kay asta troll on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुख म्हणजे नक्की काय असतं: 25 वर्षानंतरही शालिनी इतकी तरुण कशी? मालिका होतीये ट्रोल

Sukh mhanje nakki kay asta: या मालिकेत २५ वर्षांचा लीप घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे २५ वर्षानंतरही शालिनीच्या लूकमध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोलिंग सुरु केलं आहे. ...

"कारागृहातच मेलो तर बरं होईल..."! ...म्हणून न्यायाधिशांसमोरच जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना रडू कोसळलं - Marathi News | founder of Jet Airways Naresh goyal says to court with folded hands and Watery eyes lost every hope of life better to die in jail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"कारागृहातच मेलो तर बरं होईल..."! ...म्हणून न्यायाधिशांसमोरच जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना रडू कोसळलं

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नरेश गोयल यांना गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला बँकच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. ...