लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

 दिलीप वाघ तळ्यात, मळ्यात! पवारांचे दोन्ही गट बुचकळ्यात; म्हणाले, "राष्ट्रवादी एक कुटुंब..." - Marathi News | Dilip wagh is Both factions of Pawar and he Said, Ncp are a family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : दिलीप वाघ तळ्यात, मळ्यात! पवारांचे दोन्ही गट बुचकळ्यात; म्हणाले, "राष्ट्रवादी एक कुटुंब..."

राष्ट्रवादी एक कुटूंब आहे, सध्या ते विभक्त झाले आहे असे सांगून आणखीनच सस्पेन्स वाढविला. ...

“आयएसएल ही फिफा वर्ल्ड कप खेळण्याचा आमचा विश्वास प्रज्वलित करणारी ठिणगी आहे”- संदेश झिंगन   - Marathi News | Sandesh Jhingan: “ISL is the spark igniting our belief to play in the FIFA World Cup” | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :“आयएसएल ही फिफा वर्ल्ड कप खेळण्याचा आमचा विश्वास प्रज्वलित करणारी ठिणगी आहे”- संदेश झिंगन  

चंदीगडमध्ये वाढलेल्या संदेशने लीगमधील प्रभावी खेळामुळे २०१५ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय संघात पदार्पण केले. ...

जितेंद्र आव्हाड यांच्या विराेधात भाजपसह अजितदादा गटाची पाेलिसांत तक्रार - Marathi News | Ajitdada group along with BJP filed a police complaint against Jitendra Awad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जितेंद्र आव्हाड यांच्या विराेधात भाजपसह अजितदादा गटाची पाेलिसांत तक्रार

भावना दुखावल्याचा आराेप : छत्रपती शिवाजी महाराज चाैकात निदर्शने ...

मुक्त विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर - Marathi News | Yashwantrao Chavan Open University, Nashik celebrated Savitribai Phule Jayanti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती साजरी 

मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले अध्यासनामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती  साजरी करण्यात आली. ...

एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग; जीवितहानी हानी, पाच तासांनी आग आली आटोक्यात  - Marathi News | Massive fire at company in MIDC; The fire was brought under control after five hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग; जीवितहानी हानी, पाच तासांनी आग आली आटोक्यात 

पावणे एमआयडीसी मधील मेहक या कंपनीत आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ...

साताऱ्यात हद्दवाढ भागातील करप्रणालीविरोधात उपोषण - Marathi News | Hunger strike against taxation system in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात हद्दवाढ भागातील करप्रणालीविरोधात उपोषण

सातारा पालिकेने हद्दवाढ भागातील मिळकतदारांना मालमत्ता कराची बिले दिली असून,  करप्रणाली प्रकिया चुकीची आहे. ...

मुंबई आर्ट फेस्टीव्हलच्या गीतामध्ये धारावीतील कलाकार सामील ! - Marathi News | Artists from Dharavi joined in the song of Mumbai Art Festival! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आर्ट फेस्टीव्हलच्या गीतामध्ये धारावीतील कलाकार सामील !

राज्याच्या पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टीव्हल समितीच्या वतीने नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई आर्ट फेस्टीव्हल आयोजित केला आहे. ...

ऐन हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यात एका गावाला टँकरने पाणी पुरवठा - Marathi News | A tanker supplied water to a village in Shindkheda taluk during winter | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ऐन हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यात एका गावाला टँकरने पाणी पुरवठा

हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यातील बाभळी गावात पाण्याचा टँकर सुरू करण्यात आलेला आहे. ...

सहकारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामाेरे जाणार; शरद पवारांची माहिती - Marathi News | Will participate in the upcoming elections with fellow parties; Information about Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहकारी पक्षांना सोबत घेऊन आगामी निवडणूकीला सामाेरे जाणार; शरद पवारांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचा समारोप ...