लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Airtel ला दणका; बंद पडलेल्या Aircel कंपनीला द्यावे लागणार ₹112 कोटी, सुप्रीम कोर्टाचे आदेश - Marathi News | Airtel-Aircel:A bump to Airtel; has to pay ₹112 to Aircel , Supreme Court order | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel ला दणका; बंद पडलेल्या Aircel कंपनीला द्यावे लागणार ₹112 कोटी, सुप्रीम कोर्टाचे आदेश

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण... ...

नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात साधू-महंत आक्रमक -शिंदे सेनेकडून जोडे मारा आंदोलन - Marathi News | In Nashik Sadhu-Mahant Aggressive - Jode Mara Movement by Shinde Sena against Jitendra Awad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात साधू-महंत आक्रमक -शिंदे सेनेकडून जोडे मारा आंदोलन

आव्हाड यांच्या विधानामुळे हिंदू धर्मातील शेकडो भाविकांच्या भावना दुखावल्या असून आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी साधू महंतांनी करत आज पोलिसांना निवेदन दिले. ...

"लाल सागरात पुन्हा हल्ला केलात तर..."; अमेरिकेसह १३ देशांचा हुथी बंडखोरांना सज्जड दम - Marathi News | US warning houthi attacks in red sea us allies warn yemen houthi rebels of consequences if ship attacks continue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"लाल सागरात पुन्हा हल्ला केलात तर..."; अमेरिकेसह १३ देशांचा हुथी बंडखोरांना सज्जड दम

यूएस आणि त्यांच्या १२ मित्रराष्ट्रांनी बुधवारी येमेनच्या हुथी बंडखोरांना स्पष्ट इशारा दिला आहे ...

Whatsapp ने आणलं प्रायव्हसी चेकअप फीचर; जाणून घ्या, कसं सुरक्षित ठेवायचं अकाऊंट? - Marathi News | Whatsapp privacy checkup feature know your account is protected and secure | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp ने आणलं प्रायव्हसी चेकअप फीचर; जाणून घ्या, कसं सुरक्षित ठेवायचं अकाऊंट?

Meta ने अलीकडेच एक प्रायव्हसी चेकअप फीचर सादर केलं आहे, जे युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते. त्याबद्दल जाणून घेऊया... ...

Video: नववर्षाची गुडन्यूज; कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याच्या तीन बछड्यांचा जन्म - Marathi News | Video: New Year's Good News; Three cheetah cubs born in Kuno National Park | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: नववर्षाची गुडन्यूज; कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याच्या तीन बछड्यांचा जन्म

कुनो येथील नॅशनल पार्कमध्ये आशा या चित्ता मादीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. ...

“ममता बॅनर्जींकडून आम्ही भीक मागितलेली नाही”; जागावाटपावरुन अधीर रंजन चौधरी संतापले - Marathi News | congress adhir ranjan chowdhury criticised tmc over candidature of lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ममता बॅनर्जींकडून आम्ही भीक मागितलेली नाही”; जागावाटपावरुन अधीर रंजन चौधरी संतापले

Lok Sabha Election 2024: काँग्रेसने टीएमसीच्या या फॉर्म्युल्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. ...

अतिक्रमणधारकांना ही अखेरची विनंती, यापुढे होईल कारवाई: मुरगावच्या नगराध्यक्षांचा इशारा - Marathi News | This is the last request to encroachers, further action will be taken: Murgaon mayor warns | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अतिक्रमणधारकांना ही अखेरची विनंती, यापुढे होईल कारवाई: मुरगावच्या नगराध्यक्षांचा इशारा

यापुढे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांना दंड देण्यात येईल अथवा त्याचा माल जप्त करण्यात येणार असल्याची माहीती मुरगावचे नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी दिली. ...

मराठी जोक : बायकोसोबतच्या कडाक्याच्या भांडणात नवऱ्यानं काढलं ब्रह्मास्त्र आणि मग.... - Marathi News | Marathi Joke husband wife marriage joke he said sorry then flight stopped | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : बायकोसोबतच्या कडाक्याच्या भांडणात नवऱ्यानं काढलं ब्रह्मास्त्र आणि मग....

हसा पोट धरुन... ...

आव्हाड यांचे वक्तव्य हास्यास्पद - आदिती तटकरे - Marathi News | Awad's statement is ridiculous - Aditi Tatkare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आव्हाड यांचे वक्तव्य हास्यास्पद - आदिती तटकरे

बाल व निरीक्षणगृहाच्या विस्तारीत वास्तूच्या उद्घाटनासाठी नाशिक येथे आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ...