लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'गुमराह तो वो है, जो घर से…', तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष - Marathi News | Tejaswini Pandit post Mirza Ghalib famous shayari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुमराह तो वो है, जो घर से…', तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष

तेजस्विनीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

स्वानंदी-आशिषच्या घरी लग्नाची धामधूम; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर - Marathi News | Wedding pomp at Swanandi-Ashish's house Photos of the mehndi ceremony viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदी-आशिषच्या घरी लग्नाची धामधूम; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

Swanandi tikekar: येत्या २५ डिसेंबरला स्वानंदी-आशिष लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे या जोडीच्या घरी लग्नाची गडबड सुरु झाली आहे. ...

तोडणीला वेग; ऊसतोड मजुरांसह कारखान्यांचे ऊस तोडणी यंत्रही लागले कामाला - Marathi News | cutting speed; Along with the sugarcane workers, the sugarcane cutters of the factories also started working | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तोडणीला वेग; ऊसतोड मजुरांसह कारखान्यांचे ऊस तोडणी यंत्रही लागले कामाला

कुरुंदा, महागाव, किन्होळा आदी भागातील ऊस तोडणी ५० टक्क्यांच्यावर ...

Corona Virus: अनेक राज्यांमध्ये वेगाने वाढले कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ - Marathi News | In many states, the patients of the new variant of Corona have increased rapidly, the number of active patients has also increased rapidly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेक राज्यांमध्ये वेगाने वाढले कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण, सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ

Corona Virus: देशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चा फैलाव होत असल्याने पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. ...

जागेसाठी भांडता, लोकांच्या प्रश्नांसाठी कधी भांडणार? - Marathi News | Fight for space, when will fight for people's questions? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जागेसाठी भांडता, लोकांच्या प्रश्नांसाठी कधी भांडणार?

Akola Jilha Parishad : भरीव कार्य करून दाखवण्याच्या दृष्टीने आता पावले उचलली जाणे गरजेचे आहे. ...

आव्हाडांकडून हसन मुश्रीफांचा एकेरी उल्लेख; अजित पवार गटाचा जोरदार पलटवार - Marathi News | ncp jitendra awhad criticizes hasan mushrif Counterattack by Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाडांकडून हसन मुश्रीफांचा एकेरी उल्लेख; अजित पवार गटाचा जोरदार पलटवार

जितेेंद्र आव्हाडांच्या टीकेला अजित पवार गटाकडून ठाण्यातील नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'ची साऊथमध्येही क्रेझ; कन्नडनंतर आता उडियामध्येही होणार मालिकेचा रिमेक - Marathi News | famous marathi tv serial Majhi Tujhi Reshimgath udiya remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'ची साऊथमध्येही क्रेझ; कन्नडनंतर आता उडियामध्येही होणार मालिकेचा रिमेक

Majhi Tujhi Reshimgath:'माझी तुझी रेशीमगाठ' चा यापूर्वी कन्नडमध्येही रिमेक करण्यात आला होता. ...

रेशीम शेतीतून साधला मार्ग! तूती लागवडीतून खर्च वगळून वर्षाकाठी ६ लाखांचे उत्पन्न - Marathi News | The way of sericulture! 6 lakhs per annum, excluding expenses, from Tuti cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीतून साधला मार्ग! तूती लागवडीतून खर्च वगळून वर्षाकाठी ६ लाखांचे उत्पन्न

मागील दहा वर्षातून रेशीम शेतीतून या कुटुंबाने विणले प्रगतीचे धागे... ...

काश्मीरमधील बारामुल्ला येथे दहशतवादी हल्ला, मशिदीत घुसून केली निवृत्त एसएसपींची हत्या  - Marathi News | Terrorist attack in Kashmir's Baramulla, Retired SSP was killed by entering a mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील बारामुल्ला येथे दहशतवादी हल्ला, मशिदीत घुसून केली निवृत्त एसएसपींची हत्या 

Terror Attack Baramulla: जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. पुंछमधील हल्ल्यानंतर आता दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथे एका निवृत्त अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. ...