लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हापूसवरील कीडरोग नियंत्रणासाठी कृती दल, संशोधन करून उपाय शोधणार - Marathi News | Action Force for Pest Control of Hapus | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हापूसवरील कीडरोग नियंत्रणासाठी कृती दल, संशोधन करून उपाय शोधणार

कृतिदलामुळे संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा ...

पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम - Marathi News | Punekars broke China record World record of 3 thousand parents and children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी मोडला चीनचा रेकॉर्ड; ३ हजार पालक अन् पाल्यांचा गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम

चीनमध्ये ८ वर्षांपूर्वी २ हजार पालकांनी पाल्याना गोष्टी सांगितल्या तर पुण्यात ३ हजार पालक या उपक्रमात सहभागी झाले ...

हृदयद्रावक! रुग्णवाहिका न आल्याने गर्भवतीवर आली बैलगाडीतून रुग्णालयात येण्याची वेळ - Marathi News | when ambulance was not available pregnant woman reached hospital on bullock cart in khargone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रुग्णवाहिका न आल्याने गर्भवतीवर आली बैलगाडीतून रुग्णालयात येण्याची वेळ

गरोदर महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिकेची सोय आहे, मात्र रुग्णवाहिका गावात पोहोचत नाही. ...

संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेवर अशी परिस्थिती आली; दीपक केसरकरांचा हल्लाबोल - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticized MP Sanjay Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेवर अशी परिस्थिती आली; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

शिवसेनेतील आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. ३१ डिसेंबर अपात्रतेचा निकाल देणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. ...

अमित शाह यांनी राजीनामा द्यावा,विरोधकांची मागणी; सभागृहात गदारोळ,ओम बिर्ला यांनी सुनावले - Marathi News | The opposition MPs also demanded the resignation of Union Home Minister Amit Shah over the incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांनी राजीनामा द्यावा,विरोधकांची मागणी; सभागृहात गदारोळ,ओम बिर्ला यांनी सुनावले

संसदेत काल घडलेल्या घटनेवरुन दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. ...

सावधान! सांगली कारागृहाच्या तटबंदीवरील तारांमध्ये विजेचा प्रवाह, स्पर्श करताच वाजणार ‘अलार्म’ - Marathi News | On the ramparts of Sangli Jail electric current is playing through the wires, an alarm will sound as soon as it is touched | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सावधान! सांगली कारागृहाच्या तटबंदीवरील तारांमध्ये विजेचा प्रवाह, स्पर्श करताच वाजणार ‘अलार्म’

कैद्याने पलायनाचा प्रयत्न केल्यास ‘करंट’ लागू शकतो ...

किमान तापमानात घसरण तरीही सरासरीपेक्षा अधिकच, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात... - Marathi News | Minimum temperatures drop, still above average, in last week of December... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किमान तापमानात घसरण तरीही सरासरीपेक्षा अधिकच, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात...

उत्तर भारतात किमान तापमान सध्या एकांकीपर्यंत पोहोचले आहे.  ...

महाराष्ट्र हाउसिंग फायनान्सवर पुन्हा शरद पवार गटाचे वर्चस्व, निवडणूक प्रथमच बिनविरोध  - Marathi News | Sharad Pawar's group dominates Maharashtra State Cooperative Housing Finance Corporation elections again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र हाउसिंग फायनान्सवर पुन्हा शरद पवार गटाचे वर्चस्व, निवडणूक प्रथमच बिनविरोध 

राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेससह ठाकरे गट एकत्र ...

अण्णा हजारे यांना लोकं दुसरे गांधी म्हणतात हे हास्यास्पद - जितेंद्र आव्हाड - Marathi News | It is ridiculous that people call Anna Hazare another Gandhi - Jitendra Awad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा हजारे यांना लोकं दुसरे गांधी म्हणतात हे हास्यास्पद - जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांचे हे उत्तर म्हणजे अण्णा हजारे यांचा अपमान व बदनामी करणारे असुन अण्णांशी बोलून पुढील निर्णय घेणार ...