लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष', आळंदीत संजीवन समाधी सोहळा उत्साहात, असंख्य भाविक इंद्रायणी काठी - Marathi News | Dyaneshwar Mauli Jayghosh Sanjivan Samadhi ceremony in Alandi in excitement numerous devotees with Indrayani sticks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष', आळंदीत संजीवन समाधी सोहळा उत्साहात, असंख्य भाविक इंद्रायणी काठी

संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले ...

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, भोपाळमध्ये आमदारांची बैठक! - Marathi News | madhya pradesh new cm bjp legislative party meeting in bhopal | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, आमदारांची बैठक!

बैठकीसाठी भाजप कार्यालयातही विशेष तयारी करण्यात आली असून चार वाजेपर्यंत बैठक पार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

Solapur: सोलापुरातील कांदा लिलाव उद्या बंद राहणार; सोमवारी झाली १३०० कांदा गाड्यांची आवक - Marathi News | Solapur: Onion auction in Solapur will be closed tomorrow; 1300 onion carts arrived on Monday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील कांदा लिलाव उद्या बंद राहणार; सोमवारी झाली १३०० कांदा गाड्यांची आवक

Solapur News: सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथे सोमवारी १३०० कांदा गाड्यांची आवक झाली आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वाधिक आवक झाल्याचे बाजार समितीने प्रशासनाने सांगितले. ...

नाताळ, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर साडेचार लाखाचा मद्यसाठा जप्त - Marathi News | In the wake of Christmas, December 31 liquor stock worth four and a half lakhs was seized on the Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नाताळ, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर साडेचार लाखाचा मद्यसाठा जप्त

संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल ...

अनुष्का शर्मा की विराट कोहली? कोण जास्त श्रीमंत? जाणून घ्या 'विरुष्का'चं नेटवर्थ - Marathi News | anushka sharma virat kohli 6th marraige anniversary celebrity couple net worth details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा की विराट कोहली? कोण जास्त श्रीमंत? जाणून घ्या 'विरुष्का'चं नेटवर्थ

सगळ्यांचे लाडके 'विरुष्का' लक्झरियस आयुष्य जगतात. भारताचा स्टार क्रिकेटर असलेला विराट कोट्यवधींचा मालक आहे. तर अनुष्का शर्माही बॉलिवूड चित्रपटांतून कोटी रुपयांची कमाई करते. ...

Goa: दक्षिण गोव्यातील १७ रोजीचा शटडाऊन लांबणीवर - Marathi News | Goa: South Goa shutdown on 17th extended | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: दक्षिण गोव्यातील १७ रोजीचा शटडाऊन लांबणीवर

Goa News: दक्षिण गोव्यातील रविवार १७ डिसेंबर रोजी वीज खात्याने जाहीर केलेला नियोजित शटडाऊन काही अपरिहार्य कारणासाठी पुढे ढकलला आहे. वीज खात्याने त्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. ...

Kolhapur: शिक्षक म्हणतात पुरे झाले 'नाथा', दलालांना आवरा; माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पैशाशिवाय होत नाही काम - Marathi News | the office of Secondary Education Officer does not work without money In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिक्षक म्हणतात पुरे झाले 'नाथा', दलालांना आवरा; माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पैशाशिवाय होत नाही काम

विशेष म्हणजे या विभागातील मलिदा पाहून पंटर चाळकेने दुसरीकडील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला असल्याचे समजते. ...

Animalच्या यशानंतर इतकं बदललं तृप्ती डिमरीचं आयुष्य, म्हणाली..... - Marathi News | Animal success changed tripti dimri life actress revealed sleepless night ranbir kapoor rasmika mandanna film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animalच्या यशानंतर इतकं बदललं तृप्ती डिमरीचं आयुष्य, म्हणाली.....

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal सिनेमातून अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) रातोरात नॅशनल क्रश बनली आहे. ...

PCMC: कारवाईच्या नावानं चांगभलं, बेकायदेशीर उद्योगांचं फावलं! सर्वेक्षणानंतरही महापालिका ढिम्म - Marathi News | PCMC: In the name of action, Changbhal, the illegal industry is broken! Even after the survey, the municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कारवाईच्या नावानं चांगभलं, बेकायदेशीर उद्योगांचं फावलं! सर्वेक्षणानंतरही महापालिका ढिम्म

अनधिकृत बांधकामे करतात अधिकाऱ्यांचा खिसा गरम... ...