लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"उबाठा गटाचे ‘महानाटक’ही फसले, राउतांनी पुन्हा एकदा...’’, नितेश राणेंची महापत्रकार परिषदेवर बोचरी टीका   - Marathi News | "The 'great drama' of the UBT group also failed, Raut once again...", Nitesh Rane's criticism of the General Press Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''उबाठा गटाचे ‘महानाटक’ही फसले, राउतांनी पुन्हा एकदा...’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका  

Nitesh Rane Criticize Uddhav Thackeray: भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या या महापत्रकार परिषदेवर बोचरी टीका केली आहे. तसेच उबाठा गटाचे ‘महानाटक’ही फसले, संजय राऊतांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना फसवले, असा टोला लगावला आहे. ...

जागतिक मंदीचा फटका, खाद्यतेलासह साेयाबीन, तेल व ढेपेच्या दरात घसरण सुरूच! - Marathi News | Global recession hits agriculture Imports of edible oil fall by 16 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खाद्यतेलाची आयात घटली; तरीही सोयाबीन स्वस्तच, नेमक कारण काय?

यावर्षी खाद्यतेलाची आयात 16 टक्क्यांनी घटली असून, जागतिक बाजारात खाद्यतेलासह साेयाबीन, तेल व ढेपेच्या दरात घसरण सुरू आहे. ...

लातूरात विद्यार्थ्यांचे माेबाइल चाेरणारी टाेळीच पाेलिसांच्या जाळ्यात ! - Marathi News | In Latur, the gang that steals students' mobile phones arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात विद्यार्थ्यांचे माेबाइल चाेरणारी टाेळीच पाेलिसांच्या जाळ्यात !

इतर चाेरीच्या गुन्ह्यांचा उलगडा हाेण्याची शक्यता... ...

महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा - Marathi News | A crime against a teacher who demanded sexual favor from a female employee | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

या संदर्भात धारूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नवविवाहित मुग्धापेक्षा सासूबाईंचीच सोशल मीडियावर चर्चा; स्पृहा-मुग्धाचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | marathi actress spruha joshi and mugdha vaishampayan photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवविवाहित मुग्धापेक्षा सासूबाईंचीच सोशल मीडियावर चर्चा; स्पृहा-मुग्धाचा फोटो होतोय व्हायरल

Spruha joshi: मुग्धा आणि स्पृहा या दोघींमध्ये छान मैत्री असल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं. ...

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आणखी तीन अधिसूचना निघणार: बच्चू कडू - Marathi News | Three more notifications will be released for Kunbi caste certificate: Bachu Kadu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आणखी तीन अधिसूचना निघणार: बच्चू कडू

सगेसोयऱ्यांसह इसमवारी, पाेलिस पाटलांकडील पुराव्यांचा विचार ...

पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक - Marathi News | Accused who escaped from police custody was finally found, arrested from Satara bus station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक

पोलिसांना पंधरा दिवस दिला गुंगारा ...

अकोला जिल्ह्यात वाढली हुडहुडी; तीन दिवसांत पारा ५ अंशांनी घसरला! - Marathi News | Hudhudi increased in Akola district; Mercury dropped by 5 degrees in three days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात वाढली हुडहुडी; तीन दिवसांत पारा ५ अंशांनी घसरला!

किमान तापमान १२ अंशावर : वाढलेली थंडी रब्बी पिकाला पोषक ...

प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान   - Marathi News | Lok Sabha Election 2024: Let's go to every village, BJP's special strategy for 2024, 40-day campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान  

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्यासाठी भाजपाकडून खास व्युहरचना आखण्यात येत आहे. ...