लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोणी काम केले, कोणी विश्वासघात केला; माझ्याकडे नावांसह माहिती, कारवाई होईलच - नाना पटोले - Marathi News | in pune lok sabha election Some worked some betrayed I have information with names action will be taken Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणी काम केले, कोणी विश्वासघात केला; माझ्याकडे नावांसह माहिती, कारवाई होईलच - नाना पटोले

भाजपच्या उमेदवाराचे काम केले असल्याचा गंभीर आरोप पुण्यातील काँगेसच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आला ...

'ठरलं तर मग'च्या टीममधील कलाकाराचं निधन; जुई गडकरीची भावुक पोस्ट - Marathi News | tharal tar mag team member gaurav kashide died in accident jui gadkari shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग'च्या टीममधील कलाकाराचं निधन; जुई गडकरीची भावुक पोस्ट

'ठरलं तर मग' मालिकेच्या टीममधील २४ वर्षीय गौरव काशिदे यांचं अपघाती निधन झालं आहे. त्याच्या निधनानंतर अभिनेत्री जुई गडकरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...

"मंडल आयोग हा देशासाठी..." मनोज जरांगेंच्या इशाऱ्यावर लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर - Marathi News | Maratha-OBC controversy - Laxman Hake criticizes Manoj Jarange Patil allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंडल आयोग हा देशासाठी..." मनोज जरांगेंच्या इशाऱ्यावर लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

मनोज जरांगे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानानंतर आता लक्ष्मण हाके यांनीही त्यावर भाष्य केले आहे.  ...

"हे" आहेत सोनाक्षी सिन्हाचे जुळे भाऊ! बहीण अभिनेत्री, तर भाऊ 'लव' आणि 'कुश' काय करतात? जाणून घ्या... - Marathi News | Find out about Sonakshi Sinha's brothers 'Lav' and 'Kush' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहीण अभिनेत्री... सोनाक्षी सिन्हाचे भाऊ 'लव' आणि 'कुश' काय करतात? जाणून घ्या...

सोनाक्षीला लव आणि कुश अशी जुळी भावंडं आहेत. ...

अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर - Marathi News | Half an hour on the wheel of the car; The death of a youth in the crack, in the face of the ruthless PMPML's laxity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर

बसचालकाने आळशीपणा आणि बेशिस्तपणा करीत नियमांचे उल्लंघन केल्याने २१ वर्षीय अपंग तरुणाच्या अंगावर गाडी घातली ...

बिहारमध्ये आठवड्यात तिसरा पूल कोसळला; २ कोटी खर्चून बांधकाम सुरू होतं - Marathi News | Third bridge collapses in week in Bihar Construction starts at a cost of 2 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये आठवड्यात तिसरा पूल कोसळला; २ कोटी खर्चून बांधकाम सुरू होतं

बिहारमध्ये पूल कोसळण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. आठवड्यात आता तीन पूल कोसळले आहेत. ...

'कंपनी'साठी अजयऐवजी शाहरुख होता पहिली पसंती; 'या' कारणामुळे राम गोपाल वर्मांनी केलं रिजेक्ट - Marathi News | ram-gopal-varma-want-shah-rukh-khan-play-mallik-role-instead-ajay-devgn-in-company-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कंपनी'साठी अजयऐवजी शाहरुख होता पहिली पसंती; 'या' कारणामुळे राम गोपाल वर्मांनी केलं रिजेक्ट

Ram gopal varma: मलिक या भूमिकेत अजयऐवजी शाहरुख झळकावा अशी राम गोपाल वर्मा यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी शाहरुखशी संपर्कदेखील साधला होता. ...

Marathwada Rain Update: मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही - Marathi News | Marathwada Rain Update: Yellow alert for rain in Marathwada, lightning with gale force winds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Rain Update: मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही

वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ...

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी ६ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाले- "मला माहीत होतं की..." - Marathi News | nana patekar break silence on tanushree dutta allegations after 6 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी ६ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाले- "मला माहीत होतं की..."

२०१८ मध्ये MeToo मोहिमेअंतर्गत तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले होते. यावर आता सहा वर्षांनी मौन सोडत नाना पाटेकरांनी भाष्य केलं आहे.  ...