लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टेन्शन वाढलं! चीनमध्ये पसरलेला नवा व्हायरस आणि कोरोनामध्ये नेमका फरक काय? - Marathi News | china virus causes pneumonia surge in children how different from corona is sign of new epidemic | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेन्शन वाढलं! चीनमध्ये पसरलेला नवा व्हायरस आणि कोरोनामध्ये नेमका फरक काय?

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या प्रवक्त्याने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात फ्लू आणि इतर गोष्टींमुळे श्वसनाचे आजार वाढले आहेत. ...

'मैं खिलाडी तू अनाडी' सिनेमातील सैफ अली खानच्या अभिनेत्रीचा बदलला लूक, एका घटनेने बदलले आयुष्य - Marathi News | raageshwari loomba photo viral after 29 years fans surprised said more-beautiful-than-kareena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैं खिलाडी तू अनाडी' सिनेमातील सैफ अली खानच्या अभिनेत्रीचा बदलला लूक, एका घटनेने बदलले आयुष्य

'मैं खिलाड़ी तू अनाडी' मध्ये तिनं सैफ अली खानची हिरोईन होती. ...

वरूणराजाची आजही हजेरी लागणार; येत्या दोन-तीन तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज - Marathi News | Varun Raja will be present today; Heavy rain forecast in next two-three hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरूणराजाची आजही हजेरी लागणार; येत्या दोन-तीन तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

पुण्याच्या आसपास आकाशामध्ये मोठ्या ढगांची निर्मिती सध्या सुरू असून, परिणामी येत्या दोन-तीन तासांत पुणे व जिल्ह्यातही जोरदार पाऊस होईल ...

बिहार सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान; ६५ टक्के आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी - Marathi News | bihar govt reservation amendment bill challenged in patna high court and petitioner demands ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान; ६५ टक्के आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी

Bihar Nitish Kumar Govt Reservation Case: नितीश कुमार सरकारने दिलेल्या वाढीव आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. ...

Video: बारामती एमआयडिसीत शॉटसर्किटमुळे गोडाऊनला भीषण आग - Marathi News | Godown fire at MIDC in Baramati due to shot circuit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बारामती एमआयडिसीत शॉटसर्किटमुळे गोडाऊनला भीषण आग

गोडाऊन मध्ये चॉकलेट कुरकुरे बिस्किट यांचे एक्सपायर झालेले पाऊच साठवण्यात येत होते ...

बंडखोरांची घरवापसी! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपत जाऊ शकतात 5,000 नेते, असा आहे बीग प्लॅन - Marathi News | Uttar pradesh bjp rebels return home 5000 leaders may join the party again before lok sabha elections 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बंडखोरांची घरवापसी! लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा भाजपत जाऊ शकतात 5,000 नेते, असा आहे बीग प्लॅन

महापालिका निवडणूक काळात या बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली होती... ...

अवकाळी; रब्बीला पोषक, तुरीला बाधक - Marathi News | untimely rain in Amravati; Nutritious for Rabi, cons for Tur crop | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळी; रब्बीला पोषक, तुरीला बाधक

आठ तासात सरासरी १३.८ मिमी पाऊस, कापूस भिजला, तुरीवर अळ्यांचा धोका ...

जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; मनोज जरांगेंची मागणी - Marathi News | Maratha-OBC: File a case against Chhagan Bhujbal; Manoj Jarange Patil demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; मनोज जरांगेंची मागणी

भुजबळांना बाकी काही काम नाही. माझ्या वक्तव्याचा अर्थ समाजाशी नाही. मी जातीवाद करतो असा एकही माणूस दाखवावा. मी सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी सहकार्य करतो. मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलले तर सुट्टीच देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. ...

mamaearth आणि अशोक मामांचं आहे खास कनेक्शन?; निवेदिता सराफ यांनी शेअर केला भन्नाट फोटो - Marathi News | marathi actress nivedita saraf share funny photo of ashok saraf with mamaearth shop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :mamaearth आणि अशोक मामांचं आहे खास कनेक्शन?; निवेदिता सराफ यांनी शेअर केला भन्नाट फोटो

nivedita saraf: निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...