लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चला लगीनघाई करा, आजपासून चार दिवसांत उडवा तुळशी विवाहाचा बार - Marathi News | Let's hurry, Tulsi wedding in four days from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चला लगीनघाई करा, आजपासून चार दिवसांत उडवा तुळशी विवाहाचा बार

तुळशी विवाहासाठी चार दिवस मुहूर्त असून त्यानंतर लग्नसराईचा धूमधडाका सुरू होणार आहे. ...

नातवाला पाहून निघालेल्या आजीचे मंगळसूत्र पळवले; गर्दीचा फायदा घेणाऱ्या दोघीजण ताब्यात, पंढरपुरातील घटना - Marathi News | Ran away the mangalsutra of the grandmother who went to see her grandson | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नातवाला पाहून निघालेल्या आजीचे मंगळसूत्र पळवले; गर्दीचा फायदा घेणाऱ्या दोघीजण ताब्यात, पंढरपुरातील घटना

जन्मलेल्या नातवाला पाहून गावाकडे निघालेली आजी एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अटक  - Marathi News | Rape of minor girl arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास अटक 

 आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर १८ ते २२ नोव्हेम्बर दरम्यान बलात्कार केला. ...

विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग प्रवास अवघ्या पाच मिनिटांत; नव्या उन्नत मार्गामुळे फुटणार कोंडी  - Marathi News | Vitthalwadi to Kalyan Nagar highway travel in just five minutes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग प्रवास अवघ्या पाच मिनिटांत; नव्या उन्नत मार्गामुळे फुटणार कोंडी 

सध्याच्या घडीला कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसर आणि कल्याण पश्चिम भागात येणारा हा परिसर तसा भौगोलिकदृष्ट्या दूर नाही. ...

 मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर होणार; MMRDA बैठकीत खासदार शिंदेंच्या मागणीला यश - Marathi News | Metro 12 tender will be announced in next two days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर होणार; MMRDA बैठकीत खासदार शिंदेंच्या मागणीला यश

या बैठकीत महानगर आयुक्तांसह एमएमआरडीएचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते. ...

आंदोलन अन् पाणी सोडण्याचा काय संबंध? मराठा समाजाने महामंडळाला घेरले, माफीची मागणी - Marathi News | What is the relationship between agitation and water release? The Maratha community surrounded the Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंदोलन अन् पाणी सोडण्याचा काय संबंध? मराठा समाजाने महामंडळाला घेरले, माफीची मागणी

हा प्रकार मराठा समाजाला बदनाम करणारा आहे. त्यामुळे या पत्रा मागे असलेल्या सर्वांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. ...

वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प होवू देणार नाही; मच्छिमार सहकारी संस्थांचा एल्गार - Marathi News | Versova will not allow the Virar Sea Bridge Project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्प होवू देणार नाही; मच्छिमार सहकारी संस्थांचा एल्गार

 उपस्थित मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका  स्पष्ट केली. ...

जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय दिशेने भरकटतंय; अमोल मिटकरींनी सांगितलं, कारण... - Marathi News | MLA Amol Mitkari criticizes Manoj Jarange Patil's Maratha reservation Andolan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय दिशेने भरकटतंय; अमोल मिटकरींनी सांगितलं, कारण...

मराठा समाजाचे जे आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न झाला त्यात जरांगे पाटील यांचे आंदोलन आता भरकटतंय का असं म्हणण्यास वाव आहे असं मिटकरी म्हणाले. ...

Amravati: कत्तल, तस्करी रोखली, ५४ गोवंशांची मुक्तता, अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई - Marathi News | Amravati: Slaughter, smuggling stopped, 54 cows freed, crackdown on illegal cattle traffic | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: कत्तल, तस्करी रोखली, ५४ गोवंशांची मुक्तता, अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई

Amravati News: शिरखेड पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करत तब्बल ५४ गोवंशाचा जीव वाचवला. त्या गोवंशाला केकतपूर गोशाळेत हलविण्यात आले. ...