लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शासकीय किंवा महापालिकेच्या रुग्णालयात एक वर्षासाठी सेवा देणे बंधनकारक आहे. ...
केवळ पुण्या-मुंबईतील साहित्यिक व साहित्य संस्थांचा समावेश मराठी संवर्धन पंधरवड्यात केला असल्याने याबाबत मराठी भाषा विभागासह मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, तसेच विश्वकोश मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे. ...
शिक्षकांनी या कामात हयगय करू नये म्हणून कार्यक्रमाच्या सेल्फी काढून त्या त्या स्पर्धेच्या हॅशटॅगने सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ...