लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Apple Farming : युट्युबवरचा सल्ला, सेंद्रिय खतांची मात्रा अन् सातपुड्याच्या मातीत बहरली सफरचंदाची शेती - Marathi News | Latest News Advice on YouTube, use Organic Fertilizer successful Apple Farming in nandurbar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Apple Farming : युट्युबवरचा सल्ला, सेंद्रिय खतांची मात्रा अन् सातपुड्याच्या मातीत बहरली सफरचंदाची शेती

Success Story : नंदुरबार (Nandurbar) शेतकऱ्याने केवळ प्रयोग म्हणून सफरचंदाच्या 17 रोपांची लागवड यशस्वी झाली आहे. ...

'भूमिकन्या' मालिकेसाठी अनुष्का बोऱ्हाडेने घेतलं ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण - Marathi News | Anushka Borhade trained to drive a tractor for the series 'Bhoomkanya' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूमिकन्या' मालिकेसाठी अनुष्का बोऱ्हाडेने घेतलं ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण

Anushka Borhade: सोनी मराठी वाहिनीवरील भूमिकन्या- साद घालते निसर्गराजा ही मालिका एका सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे मुख्य भूमिकेत आहे. ...

राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच लातुरातील आठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र - Marathi News | For the first time in the national competition, eight Arogyavardhini sub-centres in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच लातुरातील आठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र

'एनक्यूएएस'अंतर्गत तज्ज्ञांच्या पथकाकडून मूल्यमापन ...

तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी १९ कोटींचा निधी द्या; लघुसिंचन विभागाचा प्रस्ताव - Marathi News | Provide funds of 19 crores for the repair of lakes and dams; Proposal of Minor Irrigation Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी १९ कोटींचा निधी द्या; लघुसिंचन विभागाचा प्रस्ताव

नाला खोलीकरणांची शेतकऱ्यांची मागणी  ...

वॉरंट निघाल्याचे सांगून वृद्ध आर्किटेक्टचे २.७५ लाख हडपले; सायबर गुन्हेगारांचे कृत्य - Marathi News | 2.75 lakhs grabbed from an elderly architect by saying that a warrant had been issued; Acts of cyber criminals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वॉरंट निघाल्याचे सांगून वृद्ध आर्किटेक्टचे २.७५ लाख हडपले; सायबर गुन्हेगारांचे कृत्य

धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीने आमच्या साहेबांसोबत बोला असे म्हणून फोन आपल्या साथीदाराला दिला. ...

'मुंबईचं ट्राफिक म्हणजे मिडल-क्लास फील', दिल्लीच्या प्रवाशाचं ट्विट; मुंबईकरांनी घेतली 'शाळा'! - Marathi News | Mumbai traffic gave me middle class trauma Delhi man gets stuck outside airport sparks debate with post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईचं ट्राफिक म्हणजे मिडल-क्लास फील', दिल्लीच्या प्रवाशाचं ट्विट; मुंबईकरांनी घेतली 'शाळा'!

दिल्लीकर आणि मुंबईकरांमध्ये खटके उडणं तसं काही नवीन नाही. दिल्ली वरचढ की मुंबई यावरुन नेहमीच दोन्ही शहरातील नागरिकांमध्ये जुंपते. ...

अनुपम खेरच्या कार्यालयात चोरी करणारे सापडले; २ जणांना पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Thieves found in Anupam Kher's office; Police arrested 2 persons  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुपम खेरच्या कार्यालयात चोरी करणारे सापडले; २ जणांना पोलिसांनी केली अटक 

पोलिसांनी आरोपींकडून ३४ हजार रुपये रोख, फिल्मची रील, लोखंडी तिजोरी हस्तगत केली असून पुढील तपास सुरू आहे. ...

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भात चर्चा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही - Marathi News | Discussion regarding reservation will be held in the Cabinet meeting - Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भात चर्चा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात नेहमीच पुढे असतो शिक्षकांसाठी दिलेले आश्वासन आचारसंहिता संपल्यानंतर पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून; पतीला सात दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Wife killed by husband sent to police custody for seven days pune crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून; पतीला सात दिवसांची पोलिस कोठडी

देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी साडेसात ते नऊ या कालावधीत खुनाची ही घटना घडली.... ...