लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने उडविले; एक जागीच ठार - Marathi News | Blown by a speeding vehicle while crossing the road; Killed on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने उडविले; एक जागीच ठार

औसा-उमरगा महामार्गावरील फत्तेपूर पाटीनजीक अपघात ...

घरफोडीतील दाेघांना अटक; दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थागुशाच्या पथकाची कारवाई - Marathi News | Two arrested in burglary; Two lakhs worth of goods seized, action of the team of Latur Sthagusha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडीतील दाेघांना अटक; दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थागुशाच्या पथकाची कारवाई

अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने आराेपींचा माग काढला. ...

महारोजगार मेळाव्यात १२०० उमेदवारांना लागली लॉटरी; ३००पेक्षा अधिक युवकांची स्टार्टअपसाठी नोंदणी - Marathi News | 1200 candidates got lottery in Maharojgar Mela; More than 300 youths registered for the startup | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महारोजगार मेळाव्यात १२०० उमेदवारांना लागली लॉटरी; ३००पेक्षा अधिक युवकांची स्टार्टअपसाठी नोंदणी

पाच स्टार्टअप उद्योगांचा या मेळाव्यात शुभारंभ करण्यात आला. ...

दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा; शिक्षणसंस्था महामंडळाचे श‍िक्षण मंडळाला पत्र - Marathi News | Boycott warning on 10th, 12th exams Education Corporation's letter to Board of Education | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा; शिक्षणसंस्था महामंडळाचे श‍िक्षण मंडळाला पत्र

राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा रिक्त जागा असून २०१२ पासून भरती प्रक्रिया झालेली नाही. ...

"राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा?"; उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक टोमणा - Marathi News | "There will be an idol of Rama in the Ram temple, won't it, father?"; Uddhav Thackeray's joke after atal setu inauguration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा?"; उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक टोमणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते शुक्रवारी मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचं उद्घाटन झालं ...

मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन - Marathi News | Extreme step for Maratha reservation; The young man ended his life | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन

मराठा आरक्षण मिळावे, या आशयाचा मजकुर लिहलेली चिठ्ठी आढळून आली. ...

महागाई रोखण्यास गोव्याचा क्रमांक देशात पाचवा - Marathi News | Goa ranks fifth in the country in curbing inflation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महागाई रोखण्यास गोव्याचा क्रमांक देशात पाचवा

डिसेंबर २०२३ च्या नोंदीनुसार गोव्यात महागाई दर ३.२४ टक्के असल्याचे केंद्रीय सांख्यिकी आणि अमंबजावणी खात्याच्या अहवालात म्हटले आहे. ...

अटल सेतुमुळे तिसऱ्या मुंबईसह नैना, रायगड-पुणे-गोवा येणार अधिक नजीक, रिअल इस्टेटला सुगीचे दिवस - Marathi News | Naina, Raigad-Pune-Goa to come closer with third Mumbai due to Atal Setu, harvest days for real estate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अटल सेतुमुळे तिसऱ्या मुंबईसह नैना, रायगड-पुणे-गोवा येणार अधिक नजीक, रिअल इस्टेटला सुगीचे दिवस

अलिबाग परिसराचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे. ...

आशा स्वयंसेविकांच्या संपामुळे आयुष्मान कार्डची गती थंडावली - Marathi News | Asha Swayamsevak's strike slows pace of Ayushman Card | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आशा स्वयंसेविकांच्या संपामुळे आयुष्मान कार्डची गती थंडावली

ग्रामीण भागातील सेवेवर परिणाम ...