लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत; भाजपचा उमेदवारीचा प्रस्ताव नाकारला - Marathi News | The finance minister nirmala sitharaman of the country has no money to contest Loksabha elections; BJP's nomination proposal rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत; भाजपचा उमेदवारीचा प्रस्ताव नाकारला

Nirmala Sitharaman: जेपी नड्डा निर्मला सीतारामन यांना कर्नाटक सोडून तामिळनाडू, आंध्रमधून लढविण्यास तयार होते... ...

“हे तर राष्ट्रकार्याचे धर्मयुद्ध, विजय माझाच होणार”; मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | bjp mihir kotecha said i will win lok sabha election 2024 from north east mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हे तर राष्ट्रकार्याचे धर्मयुद्ध, विजय माझाच होणार”; मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केला विश्वास

Mumbai Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाकडून उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपा उमेदवार मिहिर कोटेचा यांनी आपणच विजयी होणार, असे म्हटले आहे. ...

MS Dhoni IPL 2024: CSKचे दोन सामने झाले, तरीही धोनी बॅटिंगला का नाही येत? कोचने सांगितलं खरं कारण - Marathi News | IPL 2024 MS Dhoni has not yet came to batting this season because of Impact Player Rule for batter side explains CSK Coach Mike Hussey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKचे दोन सामने झाले, तरीही धोनी बॅटिंगला का नाही येत? कोचने सांगितलं खरं कारण

MS Dhoni Batting IPL 2024: CSKने पहिल्या सामन्यात ४ तर दुसऱ्या सामन्यात ६ विकेट्स गमावल्या होत्या, तरीही धोनीला फलंदाजी पाठवण्यात आले नाही. 'फिनिशर' धोनीला बेंचवर बसवून ठेवण्याचं नक्की कारण काय? वाचा सविस्तर ...

काकींना इतिहास माहीत नसावा : रोहित पवार - Marathi News | Kaki should not know history: Rohit Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काकींना इतिहास माहीत नसावा : रोहित पवार

श्रीकृष्णाला कुटुंबातील लोकांनी घेरलं पण विजय श्रीकृष्णाचाच झाला, असे वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केले होते. त्याला रोहित यांनी प्रत्युत्तर दिले. ...

केट मिडलटनला कॅन्सर; पण लोकांत चर्चा पूर्वेतिहासाची! - Marathi News | Kate Middleton, Princess of Wales, diagnosed with cancer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केट मिडलटनला कॅन्सर; पण लोकांत चर्चा पूर्वेतिहासाची!

केट मिडलटन आणि किंग चार्ल्स यांच्या कॅन्सरच्या निमित्तानं अनेक नव्या - जुन्या घटनांना लोक उजाळा देताहेत. पण, या घराण्याविषयी लोकांना तितकंच प्रेमही आहे ...

इस्रायल आणि हमासवर एकाचवेळी दबाव निर्माण करणे, हाच तोडगा ठरू शकतो - Marathi News | Simultaneous pressure on Israel and Hamas can be the only solution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इस्रायल आणि हमासवर एकाचवेळी दबाव निर्माण करणे, हाच तोडगा ठरू शकतो

अमेरिकेने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा स्वतःसाठी केला नसेल एवढा वापर इस्रायलसाठी केला आहे. यावेळीही अमेरिकेने तेच करावे, अशी नेतन्याहू यांची अपेक्षा होती. ...

मोहिमेवर अग्रेसर ‘लायन किंग’ आणि सहा इमानदार ‘सिंबा’ - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Leading the campaign 'Lion King' and six honest 'Simba' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोहिमेवर अग्रेसर ‘लायन किंग’ आणि सहा इमानदार ‘सिंबा’

पंतप्रधान दोन महिन्यांच्या मतमोहिमेवर निघाले असताना त्यांच्या भोवतीचे तेजोवलय विस्तारणे भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. ...

निवडणुकीसाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत - अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Marathi News | I don't have enough money for elections - Finance Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीसाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सीतारामन म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक लढविण्याच्या भाजप नेतृत्वाच्या प्रस्तावावर मी सात ते दहा दिवस विचार केला. त्यानंतर मी नकार दिला. ...

प्रियांका गांधी मैदानात उतरणार की नाही? - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Will Priyanka Gandhi enter the field or not? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रियांका गांधी मैदानात उतरणार की नाही?

Lok Sabha Election 2024 : प्रियांका गांधी-वड्रा या रायबरेलीतून निवडणूक लढवायला नाखुश असल्याची चर्चा आहे. पक्षातील घडामोडींबाबत त्या नाराज असाव्यात! ...