लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उन्हाळ्यात डासांमुळे झोपेचं खोबरं होतं? लगेच करा हे बेस्ट घरगुती उपाय मग बघा कमाल! - Marathi News | Best home remedies to get rid of mosquitoes in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात डासांमुळे झोपेचं खोबरं होतं? लगेच करा हे बेस्ट घरगुती उपाय मग बघा कमाल!

डास पळवून लावण्यासाठी अनेकदा कॉईल, लिक्विडचा वापर केला जातो. पण याने फारसा फरक बघायला मिळत नाही. अशात डास पळवण्याचे सोपे उपाय आम्ही सांगणार आहोत. ...

मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही - Marathi News | mumbai slums will not be litter free there is no response from the contractor despite calling for tenders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील झोपडपट्ट्या कचरामुक्त होईना; निविदा मागवूनही कंत्राटदाराचा प्रतिसाद नाही

झोपडपट्टी कचरामुक्त करण्यासाठी पालिकेला कंत्राटदार मिळालेला नाही. ...

६ वर्षांपूर्वी चाव्या दिल्या, पण अद्याप घरे नाहीत; ८० हजार झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन कधी? - Marathi News | mumbai the issue of rehabilitation of 80 thousand slum dwellers in chhatrapati shivaji maharaj international airport area has not been resolved yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६ वर्षांपूर्वी चाव्या दिल्या, पण अद्याप घरे नाहीत; ८० हजार झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन कधी?

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ८० हजार झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. ...

कालव्याच्या पाण्याचा मिळाला आधार; चारा पिकांसोबत भाजीपाला निघणार - Marathi News | Canal water received support; Vegetables will come out along with fodder crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कालव्याच्या पाण्याचा मिळाला आधार; चारा पिकांसोबत भाजीपाला निघणार

शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन इसापूर धरण प्रशासनाने परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाणीपाळी देणे सुरू केल्याने शेतकरी काहीअंशी सुखावला. ...

काँग्रेसला दुसरा झटका! आधी हायकोर्टाने याचिका फेटाळली, आता आयकर'ने १७०० कोटींची नोटीस बजावली - Marathi News | Income Tax Department sent a notice to the Congress for 1700 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला दुसरा झटका! आधी हायकोर्टाने याचिका फेटाळली, आता आयकर'ने १७०० कोटींची नोटीस बजावली

Congress : आयकर विभागाने काँग्रेसला दुसरा झटका दिला आहे. याआधी हायकोर्टाने काँग्रेसची याचिका फेटाळली आहे. ...

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन; आज दुपारी पेझारी येथे अंत्यसंस्कार - Marathi News | Shetkari Kamgar Paksh Former State Minister Meenakshi Patil passes away Funeral at Alibaug today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन; आज दुपारी पेझारी येथे अंत्यसंस्कार

१९९९मध्ये विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या ...

मेट्रो कंत्राटदारांनी थकविले पालिकेचे ३७५ कोटी; कंत्राटदारांकडे मालमता कर वसुलीसाठी मनपाचा तगादा  - Marathi News | 375 crores of the municipality exhausted by metro contractors municipal corporation action for recovery of property tax from contractors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कंत्राटदारांनी थकविले पालिकेचे ३७५ कोटी; कंत्राटदारांकडे मालमता कर वसुलीसाठी मनपाचा तगादा 

मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या कास्टिंग यार्डच्या भूखंडांचा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी करारनाम्यानुसार संबंधित कंत्राटदारांवर आहे. ...

कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले... गुंतवणूकदार मालामाल, संपत्तीत १३२ लाख कोटींची वाढ - Marathi News | share market investment earning breaks record Investor wealth increase by 132 lakh crores know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले... गुंतवणूकदार मालामाल, संपत्तीत १३२ लाख कोटींची वाढ

आर्थिक वर्ष २०२४ आता संपणार आहे. आर्थिक वर्षात भारतीय गुंतवणूकदारांच्या निव्वळ संपत्तीत १३२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...

गटशेती फायद्याची; शेतकऱ्यांनी ३० एकरमध्ये मिळवलं ७३२ क्विंटल कापसाचं उत्पादन - Marathi News | Group farming is profitable; Farmers got 732 quintal cotton production in 30 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गटशेती फायद्याची; शेतकऱ्यांनी ३० एकरमध्ये मिळवलं ७३२ क्विंटल कापसाचं उत्पादन

शेतकरी गटाचं यश; कापसाच्या ४४५ क्विंटल सरकी विक्रीतून मिळाले १२ लाख ...