लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एसटीची दिवाळी; २१ कोटींची केली तिकीटविक्री - Marathi News | ST's Diwali; Ticket sales worth 21 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीची दिवाळी; २१ कोटींची केली तिकीटविक्री

ST Mahamandal News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन  (एसटी ) महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला यंदाच्या दिवाळीत विक्रमी प्रतिसाद मिळाला.  केवळ ऑनलाईन तिकीट विक्रीतून २१ कोटी ४४ लाख १३ हजार १९१ रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला असून तो गेल्यावर्षीच्या तुलन ...

दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर - Marathi News | Delhi Terror Attack CCTV Footage Emerges of Terror Suspect Doctor Umar in Black Mask Driving i20 Car Before Red Fort Blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा ! - Marathi News | daily horoscope 11 November 2025 day prediction zodiac sign love life career things to do | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !

Daily Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस.. वाचा काय सांगते तुमची रास ...

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल - Marathi News | Veteran actor Dharmendra's condition critical, admitted to Breach Candy Hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Dharmendra Health Update: श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत, असे धर्मेंद्र यांच्या टीमने अधिकृत निवेदनात म्हटले आहे ...

दहशतवाद्यांच्या मॉड्युलचा पर्दाफाश, २९०० किलो स्फोटके, रसायने जप्त, गुजरातनंतर आणखी दोन डॉक्टरांना झाली अटक - Marathi News | Terrorist module busted, 2900 kg of explosives, chemicals seized, two more doctors arrested after Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांच्या मॉड्युलचा पर्दाफाश, २९०० किलो स्फोटके, रसायने जप्त, आणखी दोन डॉक्टरांना अटक

Terrorist module busted: सुरक्षा यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार-गजवातुल-हिंद या संघटनांच्या एका आंतरराज्यीय, तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. जम्मू-काश्मीरसह विविध राज्यांतील सुरक्षा यंत्रणांनी राबवलेल्या या नव्या मोहिमे ...

‘थँक्सगिव्हिंग’पर्यंत हवाई वाहतूक ठप्प होण्याची भीती, अमेरिकेत २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवासी झाले त्रस्त - Marathi News | Fears of air traffic disruption until Thanksgiving, more than 2,100 flights canceled in the US, passengers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘थँक्सगिव्हिंग’पर्यंत हवाई वाहतूक ठप्प होण्याची भीती, अमेरिकेत २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द

United State News: शनिवार हजारभर उड्डाणे रद्द झाल्यानंतर रविवारीही अमेरिकेतील विमान कंपन्यांनी २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द केली. याचा मोठा फटका आंतरदेशीय विमान वाहतुकीला आणि हजारो प्रवाशांना बसला. ...

देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत - Marathi News | 70% of the country's prisoners are still not guilty, only 8% have received legal assistance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत

Prisoners In India: भारतातील तुरुंगांमधील ७० टक्क्यांपेक्षा जास्त कैद्यांना अद्याप दोषी ठरवण्यात आलेले नाही. तरीही ते वर्षानुवर्षे तुरुंगात राहत आहेत. अनेकदा त्यांना त्यांच्या हक्कांची माहिती नसते किंवा त्यांच्याबद्दल अविश्वास असतो, अशी माहिती समोर आ ...

व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा - Marathi News | BBC's director general, head of news resign over editing error, accusations of misleading in video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, BBCचे प्रमुख संचालक,वृत्त प्रमुखांचा राजीनामा

BCC News: पाच वर्षांपूर्वीची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाची चित्रफीत संपादित करून प्रेक्षकांनी दिशाभूल केल्याप्रकरणी बीबीसी या वृत्तसंस्थेचे वरिष्ठ संचालक टिम डेव्ही व वृत्तप्रमुख डेबराह टर्नेस यांना  आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ला ...

बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Voting for the second phase in Bihar today, 20 districts, 122 constituencies, 3.7 crore voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी २० जिल्ह्यांतील १२२ मतदारसंघांत मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, सुमारे ४ लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. ३.७ को ...