लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठी जोक : भांडणानंतर नवरा संतापला आणि बायकोला म्हणाला... - Marathi News | Marathi Joke After a fight, the husband got angry and scold his wife husband wife fight joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : भांडणानंतर नवरा संतापला आणि बायकोला म्हणाला...

हसा पोट धरुन.... ...

ठाण्याच्या वागळे आगारात परिवहनचे वाहक करतायंत क्लार्कचे काम - Marathi News | Clerk's work as a carrier of transport in thane mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या वागळे आगारात परिवहनचे वाहक करतायंत क्लार्कचे काम

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन १२३ इलेक्ट्रीक बसपैकी १०६ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले; सोनिया गांधी, खर्गे अनुपस्थित राहणार  - Marathi News | Congress rejects Ram Mandir Pran Pratishtha invitation; Sonia Gandhi, Mallikarjun Kharge will be absent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले; सोनिया गांधी, खर्गे अनुपस्थित राहणार 

Ram Mandir: २२ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचा कोणताही नेता अयोध्येला जाणार नाही.  ...

कात्रज परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रवीण येणपुरे टोळीवर मोक्का - Marathi News | Mokka on Praveen Yenpure gang spreading terror in Katraj area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रवीण येणपुरे टोळीवर मोक्का

प्रवीण अनंता येणपुरे व त्याच्या ४ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई ...

अखेरच्या तासात शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ₹१.३९ लाख कोटी - Marathi News | Stock market bullish in last hour investors earn rs 1 39 lakh crore bse nse stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेरच्या तासात शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ₹१.३९ लाख कोटी

शेवटच्या तासात झालेल्या प्रचंड खरेदीमुळे आज 10 जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले. ...

मनपाचे माजी सभापती रतनकुमार पंडागळेंसह मुलावर प्राणघातक हल्ला; कारची तोडफोड - Marathi News | Assault on boy with ex-Municipal Speaker Ratan Kumar Pandagale; Car vandalism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाचे माजी सभापती रतनकुमार पंडागळेंसह मुलावर प्राणघातक हल्ला; कारची तोडफोड

या प्रकरणी सहा जणांवर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

तू असे कशी करू शकतेस? सूचनाला सोशल मिडियावरून शिव्यांच्या लाखोल्या - Marathi News | How can you do that users trolled and insults to the AI company CEO Suchana seth on social media | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तू असे कशी करू शकतेस? सूचनाला सोशल मिडियावरून शिव्यांच्या लाखोल्या

एआय कंपनीच्या सीईओ सूचना सेठ ही सोशल मिडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. ...

आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा करणार मोठी खेळी, २०१९ चा रेकॉर्ड मोडण्यासाठी आखली अशी रणनीती - Marathi News | Lok sabha Election 2024: BJP will make a big move before the code of conduct for Lok Sabha elections, the strategy is planned to break the record of 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा करणार मोठी खेळी, २०१९ चा रेकॉर्ड मोडण्यासाठी आखली अशी रणनीती

Lok sabha Election 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. ...

जोगेश्वरीत मराठीतून शिक्षण, प्रगतीचे लक्षण या उपक्रमाचे आयोजन - Marathi News | Organizing the activity of Education in Marathi Sign of Progress in Jogeshwari mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीत मराठीतून शिक्षण, प्रगतीचे लक्षण या उपक्रमाचे आयोजन

बाल विकास  विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व) या शाळेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या पालकांसाठी मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...