लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Jio-Airtel चे रिचार्ज महागणार, 5G Internet वापरणाऱ्यांनाही झटका बसणार! - Marathi News | Recharge of Jio-Airtel will be expensive, 5G Internet users will also get a shock | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio-Airtel चे रिचार्ज महागणार, 5G Internet वापरणाऱ्यांनाही झटका बसणार!

...2024 मध्ये काही महिन्यांनंतर जिओ आणि एअरटेल अनलिमिटेड 5G Data Plan संपुष्टात आणणार आहेत. एवढेच नाही, तर प्लॅन्सच्या किंमतीही 5-10% पर्यंत वाढविल्या जाऊ शकते. ...

Video: किंग कोहलीचा सणसणीत चौकार; गोलंदाज झाला अवाक् पण विराट मात्र नाराज - Marathi News | Ind vs Afg 2nd T20 Virat Kohli looked disappointed even after ball hit for boundary to Naveen Ul Haq Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: किंग कोहलीचा सणसणीत चौकार; गोलंदाज झाला अवाक् पण विराट मात्र नाराज

विराटच्या या फटक्याची चांगलीच चर्चा रंगली, पण विराट मात्र समाधानी दिसला नाही ...

शास्त्राच्या धाकाला वळसा घालता येतो का?... तर हो!  - Marathi News | Can the shastra be circumvented?... Yes! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शास्त्राच्या धाकाला वळसा घालता येतो का?... तर हो! 

अभिजात गायनाबरोबरच कितीतरी वाटांनी भारतीय रागसंगीताचे अनोखेपण सांगणाऱ्या व्रतस्थ योगिनी प्रभा अत्रे यांना अखेरचा निरोप देताना...  ...

मोदींचे मल्टिटास्किंग! महाराष्ट्र भेटीत अधोरेखित - Marathi News | Modi's multitasking! Highlighted in Maharashtra visit | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींचे मल्टिटास्किंग! महाराष्ट्र भेटीत अधोरेखित

प्राणप्रतिष्ठेसाठी धर्मग्रंथांमध्ये कठोर मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत त्यांचे अनुपालन या ११ दिवसांत मोदी करणार आहेत. हिंदुत्व हा आपल्या जीवनशैलीचा हिस्सा असल्याचा संदेश त्यातून त्यांनी दिला. ...

कारवां गुजर गया, गुबार देखते रहे... गोपालदास नीरज : एक सदाबहार व्यक्तिमत्व! - Marathi News | Gopaldas Neeraj Poet and lyricist, An evergreen personality! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कारवां गुजर गया, गुबार देखते रहे... गोपालदास नीरज : एक सदाबहार व्यक्तिमत्व!

Gopaldas Neeraj : या जगात राहत असतानाच कवी नीरज यांच्याकडे ‘त्या’ वेगळ्या जगाची खबरबात नक्की होती, असणार! ते होतेच असे, की प्रेमात पडणे अटळ! ...

पगार न मिळाल्याने चक्क न्यायाधीश गेले सुप्रीम कोर्टात - Marathi News | The judge went to the Supreme Court due to non-payment of salary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पगार न मिळाल्याने चक्क न्यायाधीश गेले सुप्रीम कोर्टात

न्यायाधीश मिश्रा यांच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र, बिहार सरकार आणि उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांना नोटीस बजावली आहे. ...

९०० वर्षांत प्रथमच घडले, मुलासाठी सिंहासन सोडले - Marathi News | Denmark's Queen Margrethe signs historic abdication. Her son becomes king | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९०० वर्षांत प्रथमच घडले, मुलासाठी सिंहासन सोडले

वेळ ही एक शक्तिशाली गोष्ट आहे, असे त्यांनी पद सोडण्याची घोषणा जाहीर करताना नवीन वर्षाच्या भाषणात सांगितले होते. ...

Today Daily Horoscope: आजचा दिवस शुभ फलदायी, नोकरी-व्यवसायात वातावरण अनुकूल! - Marathi News | Daily Horoscope 15 January 2024 Astrology according to zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचा दिवस शुभ फलदायी, नोकरी-व्यवसायात वातावरण अनुकूल, मित्रांकडून लाभ होतील!

१५ जानेवारी राशिभविष्य: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

ना पाक काही ऐकू शकणार, ना चीनला डेटा चोरता येणार, भारतीय लष्कराने तयार केली स्वतःची स्वतंत्र ‘संभव’ संपर्क यंत्रणा - Marathi News | Indian Army develops end-to-end encrypted mobile ecosystem SAMBHAV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना पाक काही ऐकू शकणार, ना चीनला डेटा चोरता येणार, ‘संभव’ संपर्क यंत्रणा

भारतीय लष्कराची ही यंत्रणा ५ जी तंत्रज्ञानावर काम करील. लष्कराने या सुरक्षित लष्करी मोबाइल यंत्रणेला ‘संभव’ असे नाव दिले आहे. ...