लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बारा लाख विद्यार्थ्यांचे आधार फेल; गणवेश, पोषण आहाराच्या निधीला कात्री लागणार? - Marathi News | Aadhaar failed for twelve lakh students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बारा लाख विद्यार्थ्यांचे आधार फेल; गणवेश, पोषण आहाराच्या निधीला कात्री लागणार?

पाच लाख विद्यार्थ्यांचे आधारच नाही. ...

अमोल कीर्तिकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार; उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Will stand firmly behind Amol Kirtikar The decision was taken in the meeting of the chief leaders of the North West District Congress Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कीर्तिकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार; उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक  काल दुपारी माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या अंधेरी पूर्व कोलडोंगरी येथील कार्यालयात पार पडली. ...

महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित - Marathi News | Due to failure of Mahapareshan power supply is affected in Badlapur Ambernath area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित

महापारेषणकडून सायंकाळी साडेपाचपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

धीरेंद्र शास्त्रींवर कारवाईच्या मागणीसाठी निघालेले आमदार नरेंद्र भोंडेकर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | MLA Narendra Bhondekar who went to demand action against Dhirendra Shastri is in police custody | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धीरेंद्र शास्त्रींवर कारवाईच्या मागणीसाठी निघालेले आमदार नरेंद्र भोंडेकर पोलिसांच्या ताब्यात

शेकडो सेवकांसह निघाले होते मोहाडीकडे : मार्गात पोलिसांनी अडविले. परमात्मा एक सेवक उतरले रस्त्यावर : शास्त्री यांच्या तात्काळ अटकेची मागणी. ...

वृद्ध दाम्पत्याला घरात घुसून मारहाण करत लुटले, आरोपी अटकेत - Marathi News | An elderly couple was beaten and robbed by entering the house the accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृद्ध दाम्पत्याला घरात घुसून मारहाण करत लुटले, आरोपी अटकेत

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

भाजप 370 चे लक्ष्य कसे गाठणार? कुठून मिळणार मदत? नितीन गडकरी स्पष्टच बोलले... - Marathi News | How will BJP reach the target of 370? Where to get help? Nitin Gadkari spoke clearly... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप 370 चे लक्ष्य कसे गाठणार? कुठून मिळणार मदत? नितीन गडकरी स्पष्टच बोलले...

'आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 370 आणि एनडीए 400 पार करणार.' ...

होळीनंतर पर्यटनाला भरती; सुट्ट्यांमुळे किनारे हाऊसफुल्ल - Marathi News | A boost to tourism after Holi Beaches are full due to holidays | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :होळीनंतर पर्यटनाला भरती; सुट्ट्यांमुळे किनारे हाऊसफुल्ल

हॉटेल व्यावसायिकांना सुगीचे दिवस ...

महिला डिझायनरची लाखोंची फसवणूक - Marathi News | Fraud of millions of women designers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिला डिझायनरची लाखोंची फसवणूक

सवणूक झाल्याचे स्वाती यांच्या लक्षात येताच त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात अरविंदविरोधात गुन्हा दाखल केला. ...

‘कुठे पळताय? 'आम्ही पोलिस’; ठगांनी घेतली २ कोटींची खंडणी - Marathi News | Where are you running We are the police The thugs took a ransom of 2 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘कुठे पळताय? 'आम्ही पोलिस’; ठगांनी घेतली २ कोटींची खंडणी

वाशीत व्यापाऱ्यास लुटले : सहा जणांविरोधात गुन्हा दाखल ...