लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लज्जास्पद! पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह देण्यासाठी मागितले 2 हजार, जमा करून पैसे दिले पण... - Marathi News | chhattisgarh 2000 rs demand for giving body after post mortem in raigarh district hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लज्जास्पद! पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह देण्यासाठी मागितले 2 हजार, जमा करून पैसे दिले पण...

पैसे घेऊनही रुग्णालयाने रात्री उशिरापर्यंत मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही, त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत तक्रार केली. ...

१६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद, कित्येक शिक्षकांवर गदा येईल, ही हुकूमशाही आहे - आव्हाड - Marathi News | NCP MLA Jitendra Awad has criticized the decision to close classes for children below 16 years of age  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद, कित्येक शिक्षकांवर गदा येईल, ही हुकूमशाही आहे"

नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसला जाता येणार नाही. ...

'वेड' लावलं! इतके पुरस्कार की हातातच मावेनात, 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' मध्ये रितेश-जिनिलीयाची बाजी - Marathi News | riteish deshmukh genelia deshmukh ved marathi movie got 9 awards in maharashtracha favaourite kon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड' लावलं! इतके पुरस्कार की हातातच मावेनात, 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' मध्ये रितेश-जिनिलीयाची बाजी

दादा-वहिनींनी बाजी मारली! 'वेड'च महाराष्ट्राचा फेव्हरेट, रितेश-जिनिलीयाच्या सिनेमाला मिळाले 'इतके' पुरस्कार ...

सोलापूरात पंतप्रधान मोदींच्या डोळ्यांत पाणी; बालपण आठवून म्हणाले, अशा घरात रहायला... - Marathi News | Prime Minister Narendra Modi became emotional while speaking in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात पंतप्रधान मोदींच्या डोळ्यांत पाणी; बालपण आठवून म्हणाले, अशा घरात रहायला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. कुंभारी येथील रे नगरमधील १५ हजार कामगारांच्या घरांचे वाटप आज झाले. ...

अमित शाह यांच्याविरोधात लोकसभा लढविलेली; काँग्रेसच्या आमदाराचा राजीनामा, भाजपमध्ये जाणार - Marathi News | Lok Sabha contested against Amit Shah; Congress heavyweight bijapur MLA CJ Chavda resigns, will go in BJP for loksabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांच्याविरोधात लोकसभा लढविलेली; काँग्रेसच्या आमदाराचा राजीनामा, भाजपमध्ये जाणार

राजकोट जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. उत्तर गुजरातमधील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसला राम-राम केले होते. यात आता विजापुरच्या आमदारांची भर पडली आहे. ...

बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार - Marathi News | CM Eknath shinde in solapur Bole taisa chale is the Modi guarantee, said Chief Minister Eknath Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार

सोलापूरजवळील कुंभारी येथे रे नगरच्या उद्‌घाटनासाठी तसेच कामगारांना घरे देण्यासाठी मोदी सोलापुरात आले असून, त्यांच्या सभेत प्रारंभी शिंदे बोलत होते. ...

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करावा : खंडपीठ - Marathi News | The Chief Minister himself should provide funds for the water supply of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करावा : खंडपीठ

तूर्तास शासनाने निधी देवून मनपाकडून टप्या टप्याने वसूल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश ...

Kolhapur: थुंकायला गेला अन् जीवाला मुकला, वडाप रिक्षातून प्रवास करताना घडली घटना - Marathi News | A passenger traveling in a rickshaw went to spit and was killed by a truck in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: थुंकायला गेला अन् जीवाला मुकला, वडाप रिक्षातून प्रवास करताना घडली घटना

शेजारून जाणाऱ्या टेंपोला डोके आपटल्याने तो ठार झाला ...

विश्वचषकासाठी ८ ते १० चेहरे निश्चित - रोहित शर्मा - Marathi News | 8 to 10 faces confirmed for World Cup - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकासाठी ८ ते १० चेहरे निश्चित - रोहित शर्मा

या मालिकेद्वारे विराट आणि रोहित १४ महिन्यांनंतर संघात परतले. शिवम दुबेच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने ही मालिका ३-० ने जिंकली. ...