लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'या' शेअरमध्ये ६ महिन्यांपासून होत होतं नुकसान, आता एक अपडेट; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | pnb housing finance share was losing for 6 months now an update Investors rush to buy shares upgrade rating morgan stanley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शेअरमध्ये ६ महिन्यांपासून होत होतं नुकसान, आता एक अपडेट; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. तर असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांचं नुकसानही केलंय. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

'नाटक सुरु असताना दोन झुरळं माझ्या दिशेने...' अतुल परचुरेंनी शेअर केला मजेशीर किस्सा - Marathi News | marathi actor Atul Parchure shared funny experience while performing natak on stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाटक सुरु असताना दोन झुरळं माझ्या दिशेने...' अतुल परचुरेंनी शेअर केला मजेशीर किस्सा

अतुल परचुरे झुरळांना प्रचंड घाबरतात. एका नाटकादरम्यानचा किस्सा सांगताना ते म्हणाले... ...

कणकवलीत मोबाईलच्या दुकानाला आग, लाखोंचे नुकसान; 'एप्रिल फुल'च्या शक्यतेने अनेकांचे दुर्लक्ष  - Marathi News | Mobile shop fire in Kankavli, loss of lakhs; Many ignore the possibility of April Fools | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत मोबाईलच्या दुकानाला आग, लाखोंचे नुकसान; 'एप्रिल फुल'च्या शक्यतेने अनेकांचे दुर्लक्ष 

कणकवली : कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील जय श्री मोबाईल या होलसेल मोबाईलच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला आज, सोमवारी सकाळच्या ... ...

ढगाळ वातावरणामुळे पहिल्या टप्प्यात लावलेल्या गव्हाच्या काढणीची लगबग - Marathi News | Harvesting of wheat planted in the first phase was delayed due to cloudy weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ वातावरणामुळे पहिल्या टप्प्यात लावलेल्या गव्हाच्या काढणीची लगबग

मजूर मिळत नसल्याने सोंगणीऐवजी शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहेत. ...

आजपासून 800 हून अधिक औषधे महाग, 12 टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या कोणत्या औषधांचा समावेश? - Marathi News | antibiotics to painkillers, medicines to get expensive from April 1 : Check list here | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आजपासून 800 हून अधिक औषधे महाग, जाणून घ्या कोणत्या औषधांचा समावेश?

Medicine price hike in india 2024 : या औषधांच्या किमतीत जवळपास 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

‘त्या’ जागांवर ‘वंचित’चा प्रभाव, ‘मविआ’ला जाणार जड? राज्यात सेट बॅक बसण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024 : The influence of the 'VBA' on 7 seats, heavy going to 'MVA'? There is a possibility of a set back in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ जागांवर ‘वंचित’चा प्रभाव, ‘मविआ’ला जाणार जड? राज्यात सेट बॅक बसण्याची शक्यता

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत समावेशापासून वंचित बहुजन आघाडी दूर राहिल्याने गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ‘वंचित’मुळे घडून आलेले मत विभाजन व आघाडीला बसलेल्या फटक्याच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले जात आहे. ...

Sangli: मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त - Marathi News | Raw material worth 11.37 lakhs of MD drugs seized in Manjarde Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त

गुन्हे अन्वेषणसह तासगाव पोलिसांची संशयिताच्या घरावर छापा टाकून कारवाई ...

लाली-लीला... सयामी जुळ्या बहिणींपैकी एकीनं बांधली लगीनगाठ; व्हिडीओची चर्चा - Marathi News | Conjoined twin abby hensel is now married to army veteran josh bowling another brittany single | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाली-लीला... सयामी जुळ्या बहिणींपैकी एकीनं बांधली लगीनगाठ; व्हिडीओची चर्चा

34 वर्षीय बहिणी एबी आणि ब्रिटनी तेव्हा चर्चेत आल्या जेव्हा 1996 मध्ये ओपरा विन्फ्रे शोमध्ये आल्या होत्या. ...

पहिल्यांदाच आवडत्या भूमिकेविषयी मिलिंद गवळी झाले व्यक्त; अमिताभ बच्चनचं उदाहरण देत म्हणाले... - Marathi News | Milind Gawli opens up about his favorite role for the first time Citing the example of Amitabh Bachchan, he said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच आवडत्या भूमिकेविषयी मिलिंद गवळी झाले व्यक्त; अमिताभ बच्चनचं उदाहरण देत म्हणाले...

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नवरसांमधील वीर रसाविषयी भाष्य केलं आहे. ...