लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Samsung Galaxy S24 सिरीज लाँच; अंधाऱ्या खोलीतही क्लिअर फोटो येणार, 12 MP चा सेल्फी... - Marathi News | Samsung Galaxy S24 Series Ultra Launch; Clear photos even in dark rooms, 12 MP selfie... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy S24 सिरीज लाँच; अंधाऱ्या खोलीतही क्लिअर फोटो येणार, 12 MP चा सेल्फी...

याच दिवशी अॅप्पलने सॅमसंगचा जगातील एक नंबरचा ताज काढून घेतला आहे. आता सॅमसंगने Samsung Galaxy S24 सिरीज आणत आपले स्थान परत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.  ...

विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण  - Marathi News | A sword engraved with the ten incarnations of Vishnu, will be offered to Lord Ramchari by lovers of Shiva | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण 

खड्गाच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून, पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत.  श्रीराम मंदिर उभारणीमुळे देशात  राममय वातावरण झाले आहे. ...

१६० सदनिकाधारकांची ४४.२५ काेटींची फसवणूक, तळोजा पोलिस ठाण्यात चार जणांसह आजी-माजी संचालकांवर गुन्हा - Marathi News | 44.25 crore fraud of 160 flat owners, case against four persons and ex-directors in Taloja police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६० सदनिकाधारकांची ४४.२५ काेटींची फसवणूक, तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा

गणेश कुंदन सिंग बिष्ट हे सेक्टर १७, खारघर येथे राहत असून, २०१० मध्ये त्यांना हेक्स ब्लॉक्स प्रोजेक्ट व बिल्डरचे कार्यालय दिसले. ...

कोणत्या देशात रामायण अधिक लोकप्रिय?, जगभरातील टपाल तिकिटे केली जमा - Marathi News | In which country is Ramayan more popular?, Postage Stamps Collected Worldwide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्या देशात रामायण अधिक लोकप्रिय?, जगभरातील टपाल तिकिटे केली जमा

ब्रिटिश राजवटीत भारतातील पोस्टकार्डांवर रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्रे छापण्यात येत असत. केडिया यांच्या संग्रहात ती पोस्टकार्डही आहेत.  ...

रवीना टंडनने लेकीसोबत घेतलं सोमनाथचं दर्शन, 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर भलतेच खूश - Marathi News | Raveena Tandon took blessings at Somnath temple with daughter Rasha Thadani video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडनने लेकीसोबत घेतलं सोमनाथचं दर्शन, 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर भलतेच खूश

रवीनाने दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

एअर स्ट्राईकचा बदला दहशतवादी हल्ल्याने; इराणच्या अधिकाऱ्याची हत्या, पाकिस्तानकडूनही हल्ले - Marathi News | Air strike revenged by terrorist attack; Killing of Iranian officer, attacks from Pakistan too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअर स्ट्राईकचा बदला दहशतवादी हल्ल्याने; इराणच्या अधिकाऱ्याची हत्या, पाकिस्तानकडूनही हल्ले

पाकिस्तानने इराणला हवाई हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.  ...

फुगे विकणाऱ्यानं उभी केली देशातील सर्वात मोठी टायर कंपनी, आज १.५ लाखांचा आहे एक शेअर - Marathi News | The largest tire company in the country was set up by a balloon seller today one share is worth 1 5 lakhs success story of mrf | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फुगे विकणाऱ्यानं उभी केली देशातील सर्वात मोठी टायर कंपनी, आज १.५ लाखांचा आहे एक शेअर

देशातील सर्वात महाग स्टॉक एमआरएफ बुधवारी ट्रेडिंग दरम्यान १० टक्क्यांनी वाढून १.५ लाख रुपयांवर पोहोचला होता. ...

चोरट्या मार्गाने विक्री करताना २० किलो गांजा जप्त; एकाला अटक, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 20 kg weed worth rupess 9 lakhs seized in Latur one person arrested along with vehicle case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्या मार्गाने विक्री करताना २० किलो गांजा जप्त; एकाला अटक, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

गांधी चौक पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल ...

११५ गावांमधील ते ५०० वर्षांनंतर घालतील पगडी - Marathi News | They will wear pagadi after 500 years in 115 villages | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :११५ गावांमधील ते ५०० वर्षांनंतर घालतील पगडी

गेली ५०० वर्षे ते पगडी घालत नव्हते, त्याचे कारणही प्रभू रामांशीच जुळलेले आहे. ...