लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'जुन्या पेन्शन योजनेची आश्वासन देऊ नका, खर्च परवडणार नाही'; आरबीआयचा राज्यांना इशारा - Marathi News | rbi warned states about old pension scheme says try to increase your revenue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'जुन्या पेन्शन योजनेची आश्वासन देऊ नका, खर्च परवडणार नाही'; आरबीआयचा राज्यांना इशारा

आरबीआयच्या अहवालात राज्यांनी खर्च वाढवण्याऐवजी महसूल वाढवण्यावर भर द्यावा, असा इशारा देण्यात आला आहे. ...

Kolhapur- गोल्ड लाईफ फसवणूक: जीएसटी अधिकाऱ्यासह पाचजण अटकेत, नऊ जणांवर गुन्हा  - Marathi News | Five people including GST officer arrested in gold life fraud case in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- गोल्ड लाईफ फसवणूक: जीएसटी अधिकाऱ्यासह पाचजण अटकेत, नऊ जणांवर गुन्हा 

एक कोटी ११ लाखांची फसवणूक, पाच टक्के परताव्याचे आमिष ...

Goa: बहिणीला शाळेत सोडण्यास जाताना मोठी बहीण रस्ता अपघातात ठार - Marathi News | Goa: Elder sister killed in road accident while going to drop sister at school | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: बहिणीला शाळेत सोडण्यास जाताना मोठी बहीण रस्ता अपघातात ठार

Goa Accident News: आपल्या लहान बहिणीला दुचाकीवरुन शाळेत सोडण्यास जाणाऱ्या संजना सावंत (२२) ही युवती शिरदोण येथे मंगळवार सकाळी विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ठार झाली. ...

बसचा कंडक्टर ते साऊथचा सुपरस्टार! कधी काळी २ हजारात घर चालवणारे रजनीकांत आज आहेत कोट्यधीश - Marathi News | Rajnikanth birthday special know about his property income and net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बसचा कंडक्टर ते साऊथचा सुपरस्टार! कधी काळी २ हजारात घर चालवणारे रजनीकांत आज आहेत कोट्यधीश

थलायवा म्हणून विशेष प्रसिद्ध असलेली रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ देशापूरती मर्यादित नाही. विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. ...

मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होती लेक, आधी कर्तव्य बजावलं अन्... - Marathi News | time of father mohan yadav announcement of becoming cm his doctor daughter was operating on patient in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होती लेक, आधी कर्तव्य बजावलं अन्...

मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा झाली, तेव्हा डॉ. मोहन यादवच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही आश्चर्य वाटलं. कारण कोणालाच याची कल्पना नव्हती. ...

सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, आमदार किरण सरनाईक यांची माहिती - Marathi News | Govt-Semi-Government employees strike, information of MLA Kiran Sarnaik | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, आमदार किरण सरनाईक यांची माहिती

Govt-Semi-Government Employees: जुनी पेन्शनसंदर्भात १५ डिसेंबर २०२० रोजी मी सभागृहात जुनी पेन्शनसंदर्भात प्रश्न मांडला होता. तेव्हापासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. आज यासंदर्भात विधानभवनावर सरकारी-निमसरकारी कर्मचारी मोर्चा घेऊन आले ...

धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Dhangar reservation agitators' vehicle met with horrific accident; Two dead, three seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सदरचा अपघात घडला असल्याची घटनास्थळ परिसरात चर्चा आहे. ...

मुलानं मुलीला पळवून नेलं अन् गावकऱ्यांनी आईची काढली नग्न धिंड, कर्नाटकातील धक्कादायक घटना - Marathi News | In Vantamuri village of Belgi district in Karnataka, the boy abducted the girl, and the villagers stripped the boy's mother naked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलानं मुलीला पळवून नेलं अन् गावकऱ्यांनी आईची काढली नग्न धिंड, कर्नाटकातील घटना

मुलाने मुलीला पळवून नेलं म्हणून ग्रामस्थांनी तरूणाच्या आईला वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केली. ...

एक लाख मराठा उद्योजक घडविणार, अण्णसाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची घोषणा - Marathi News | One lakh Maratha entrepreneurs will be created, announced by Narendra Patil, President of Annasaheb Patil Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक लाख मराठा उद्योजक घडविणार, अण्णसाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची घोषणा

Narendra Patil: सरकारने महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटींचा व्याज परतावा दिला आहे. भविष्यात मराठा समाजाचे १ लाख उद्योजक घडविण्याचा मानस आहे, अशी घोषणा अण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली. ...