लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तेलंगणातील विधानसभा विसर्जित, पराभवानंतर मंत्रिपरिषदेने राज्यपाल यांना केली शिफारश - Marathi News | Assembly in Telangana dissolved, Council of Ministers recommends to Governor after defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील विधानसभा विसर्जित, पराभवानंतर मंत्रिपरिषदेने राज्यपाल यांना केली शिफारश

तेलंगणाचे राज्यपाल तमिळसाई सौंदर राजन यांनी सोमवारी मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राज्य विधानसभा विसर्जित केली. ...

ओएलएक्सवर कार विकून गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा - Marathi News | Crime in case of cheating by selling car on OLX | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओएलएक्सवर कार विकून गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा

निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एडविन लॉरेन्स यांनी या संबंधीत तक्रार दाखल केली होती. ...

Election Result 2023: 'हा काँग्रेसचा पराभव, ना की...'; 3 राज्यांतील भाजप विजयावर ममता बॅनर्जीं काय म्हणाल्या? - Marathi News | Election Result 2023 This is Congress defeat not the people what did Mamata Banerjee say about BJP's victory in 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा काँग्रेसचा पराभव, ना की...'; 3 राज्यांतील भाजप विजयावर ममता बॅनर्जीं काय म्हणाल्या?

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजप विजयाने आणि काँग्रेसच्या पराभवाने विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे ...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष, शिकार की मृत याबाबत साशंकता  - Marathi News | Remains of Sambar found in Sahyadri Tiger Reserve | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष, शिकार की मृत याबाबत साशंकता 

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम भागामध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीचा गुंता अजूनही सुटायला तयार नाही. तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारी सातत्याने होत ... ...

ग्राहकांना उत्तम गुणवत्तेची घरे मिळण्यास होणार मदत; 31 डिसेंबर पर्यंत सूचना पाठविण्याचे महारेराचे जनतेला आवाहन - Marathi News | Helping residents get better quality housing Maharera appeals to the public to send notices by December 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहकांना उत्तम गुणवत्तेची घरे मिळण्यास होणार मदत; 31 डिसेंबर पर्यंत सूचना पाठविण्याचे महारेराचे जनतेला आवाहन

दोष दायित्व कालावधीच्या तरतुदींनुसार घरांचे हस्तांतरण झाल्यापासून 5 वर्षांपर्यंत राहिलेल्या त्रुटी विकासकाला स्वखर्चाने 30 दिवसांत दुरुस्त करून द्याव्या लागतात. ...

कंपनीच्या बँक खात्यातून रक्कम लुटणाऱ्याला अटक; सिम स्वॅप सुविधेचा गैरफायदा  - Marathi News | Arrest of person who looted money from company's bank account Disadvantages of SIM swap facility | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कंपनीच्या बँक खात्यातून रक्कम लुटणाऱ्याला अटक; सिम स्वॅप सुविधेचा गैरफायदा 

फार्म कंपनीच्या बँक खात्यातून १८ लह ७४ हजार लुटणाऱ्या एकाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. ...

प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Prashant Kishore Assembly Election: Prashant Kishore Statement: 4 reasons for BJP's victory; advice to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला

Prashant Kishore Statement: 'जोपर्यंत काँग्रेस या कारणांवर काम करत नाही, तोपर्यंत भाजपचा परभाव अशक्य.' ...

पशूपालकांसाठी महत्वाचे! हिवाळ्यात पशु आहार कसा असावा? - Marathi News | Latest News Advice About animal feed and Poultry farms Birds in winter | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाई गुरे, कोबंड्यासाठी महत्वाचे, हिवाळ्यात पशु आहार कसा असावा? 

हिवाळ्यात जनावरांना संतुलित आहार फायदेशीर ठरतो. ...

अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | janhvi kapoor spotted at mahakal temple ujjain with shikhar pahariya video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन, व्हिडिओ व्हायरल

जान्हवी शिखर पहाडियाबरोबर उज्जैन येथील महाकालच्या दर्शनाला गेली होती. तेथील मंदिरातील जान्हवीचा व्हिडिओ समोर आला आहे. ...