लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’ - Marathi News | Search operation in over 3,000 cottages, hotels; Police on alert after suspicious 'boat' at Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’

रायगड पोलिस प्रशासनाने अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द  करून तत्काळ हजर होण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत ...

मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे - Marathi News | Polling stations as per maximum number of voters; Election Commission directives, now 10 centres in one building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी २६ जून २०२५ रोजी पालिका आयुक्त,  जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.  ...

सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी - Marathi News | There are cases of girls falling prey to lust at a tender age. Girls are being exploited with the lure of marriage. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी

सध्या सोशल मीडियावर मनोरंजन कमी, ‘बोल्ड’ कंटेंट जास्त पाहायला मिळत आहेत. यामुळे दोन अल्पवयीन भाऊ-बहिणीत संबंध होऊन मुलगी गरोदर राहिल्याचे प्रकार नवी मुंबईत घडले आहेत ...

राजकारणाच्या बुरख्याआड गँगस्टरच पोसतात गुन्हेगारांना; शहरात दहशत माजवण्याचा प्रकार - Marathi News | Gangsters feed criminals behind the veil of politics; a way to spread terror in the Badlapur, Ambernath city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकारणाच्या बुरख्याआड गँगस्टरच पोसतात गुन्हेगारांना; शहरात दहशत माजवण्याचा प्रकार

बदलापूर, अंबरनाथ शहरामध्ये दहशत माजविण्याचे प्रकार उघडकीस, अनधिकृतपणे शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशा कारवाईतून गुन्हेगारीचे हे प्रकार रोखण्यात पोलिसांना यश येईल, असा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. ...

समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले? - Marathi News | Homosexual relations, blackmailing and the end...; 3 incidents, 3 deaths in Mumbai, what exactly happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?

याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्याच रात्री राहुल आणि सबा सीएच्या घरी थडकले. मुलाच्या समलैंगिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली.  ...

मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार - Marathi News | Baby declared dead cries during funeral; Shocking incident at Ambajogai hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

नातेवाइकांनी तत्काळ त्या बाळास डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्या बाळावर उपचार सुरू केले.   ...

विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार - Marathi News | In Shahapur English-medium private school, had removed the underwear of several girls and searched student who was on her period | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार

मुख्याध्यापिकेला अटक, मुख्याध्यापिकेने केलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल काही विद्यार्थिनींनी पालकांना सांगितल्यावर बुधवारी सकाळी पालकांनी शाळेत धाव घेतली आणि मुख्याध्यापिकेला जाब विचारला. ...

५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार - Marathi News | 50 lakh citizens will get ownership of land; land fragmentation law will be relaxed for now, will be repealed later | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार

महसूलमंत्री बावनकुळे; १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या व्यवहारांचे नियमितीकरण केले जाणार ...

...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा - Marathi News | Shinde Sena MLA Sanjay Gaikwad, brutally beat up an employee of Akashvani MLA residence near Mantralaya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा

आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण ...