Chief Justice Of India: सर्वोच्च न्यायालयाने “लोक न्यायालय” म्हणून काम केले आहे आणि नागरिकांनी न्यायालयात जाण्यास घाबरू नये किंवा शेवटचा उपाय म्हणून त्याकडे पाहू नये, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी सांगितले. ...
Destination Wedding: देशातील श्रीमंत कुटुंबीयांकडून डेस्टिनेशन वेडिंग म्हणून विदेशात आलिशान विवाह सोहळे आयोजित केले जातात. परंतु, त्यातून देशातील चलन विदेशात जात असल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. ...
Ayodhya Development Works: अयोध्येच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अयोध्या धामला जोडणाऱ्या सर्व ६ राष्ट्रीय महामार्गांपूर्वी १५ किलोमीटर अंतरावर पर्यटन सुविधा केंद्र बांधण्यासाठी सरकारकडून २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
Latur: दुचाकीवरुन घराकडे निघालेल्या दुचाकीला भरधाव कारने जाेराची धडक दिल्याची घटना निलंगा शहरात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमरास घडला. त्यामध्ये एका मुलीसह आजी जखमी झाली आहे. ...
Akola News: अकोला जिल्ह्यासह शहराला रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे शहराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. रात्री उशिरा पर्यंत विजेचा कडकडाट व पाऊस सुरूच होता. ...
Latur News: विजेच्या धक्क्याने एका तीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रेणापूर येथे लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ...
नियमांच्या आधारे सुनावणी घेत असून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या कालावधीत सुनावणी पूर्ण होईल पण काय होईल ते आज सांगू शकणार नाही - राहुल नार्वेकर ...