लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘मागेल त्याला शेततळे’ योजना व्यापक करणार : कृषिमंत्री मुंडे - Marathi News | Magel Tyala Shettale scheme will be expanded says Agriculture Minister Dhananjay Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मागेल त्याला शेततळे’ योजना व्यापक करणार : कृषिमंत्री मुंडे

ही माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ...

'विवाहित आहे पण तीन बॉयफ्रेंडही आहेत', महिलेने सांगितलं जीवनाचं मोठं रहस्य - Marathi News | Woman reveals secrets of happy marriage says i am married with three long term boyfriend relationship | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'विवाहित आहे पण तीन बॉयफ्रेंडही आहेत', महिलेने सांगितलं जीवनाचं मोठं रहस्य

60 वर्षीय लिसा वॅन सॅंड आणि 63 वर्षीय एवरेट हार्लो यांच्या लग्नाला 36 वर्ष झाली आहेत. दोघेही अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहतात. ...

एसटी बँकेतील अनियमितता, अहवालानंतर कारवाई होणार; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती - Marathi News | Irregularities in ST Bank, action to be taken after report Information from Co-operation Minister Dilip walse Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी बँकेतील अनियमितता, अहवालानंतर कारवाई होणार; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

राज्य परिवहन महामंडळातील एसटी कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक स्थापन करण्यात आलेली आहे. ...

घाटकोपरला पाचव्या मजल्यावर 84 कोटी रुपयांचा जलतरण तलाव; शूटिंग रेंजसह अत्याधुनिक संकुलही उभारणार - Marathi News | 84 crore swimming pool on fifth floor at Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरला पाचव्या मजल्यावर 84 कोटी रुपयांचा जलतरण तलाव; शूटिंग रेंजसह अत्याधुनिक संकुलही उभारणार

घाटकोपर येथील जलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम अखेर मार्गी लागणार आहे. ...

काकानेच अल्पवयीन बहिणींवर केला अत्याचार; शाळेतील लैंगिक अत्याचारविरोधी कार्यक्रमात फुटली वाचा - Marathi News | uncle who abused the minor sisters in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काकानेच अल्पवयीन बहिणींवर केला अत्याचार; शाळेतील लैंगिक अत्याचारविरोधी कार्यक्रमात फुटली वाचा

पालिका शाळेत पार पडलेल्या बाललैंगिक अत्याचार संबंधित कार्यक्रमात चिमुकल्यांवरील अत्याचाराला वाचा फुटली. ...

शिक्षक आमदार असूनही बेशिस्त का वागता? उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुनावले - Marathi News | Winter Session Maharashtra Why do you behave unruly despite being a teacher MLA? Deputy Chairman Dr. Narrated by Neelam Gorhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक आमदार असूनही बेशिस्त का वागता? उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुनावले

चार ते पाच शिक्षक आमदारांनी प्रश्न विचारल्यावर देखील उपप्रश्नसाठी गोंधळ होत होता. ...

दिव्याखाली अंधार, आराखडा मंजूर नाही तरीही मुख्यालयाचे नूतनीकरण; माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड - Marathi News | renovation of HQ despite plan not approved in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्याखाली अंधार, आराखडा मंजूर नाही तरीही मुख्यालयाचे नूतनीकरण; माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड

खुद्द पालिका मुख्यालयाचे नूतनीकरण करताना सुधारित आराखडा सादर न करताच नूतनीकरणाचे काम केल्याचे माहिती  अधिकारात उघड झाले.   ...

"कशाला पाहिजे हा सोंगाडेपणा"?; भुजबळांना ओबीसी नेत्यानेच विधानसभेत सुनावलं - Marathi News | "Why do we need this arrogance"?; Chhagan Bhujbal was heard in the assembly by the OBC leader Vijay Vadettiwar himself reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कशाला पाहिजे हा सोंगाडेपणा"?; भुजबळांना ओबीसी नेत्यानेच विधानसभेत सुनावलं

ओबीसी नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री छगन भुजबळांवर तोफ डागली ...

मैत्री, प्रेम अन् नंतर ब्लॅकमेलिंग; आसाममधून ‘दिलदार’ उचलला; एमआयडीसी पोलिसांची कारवाई - Marathi News | MIDC police has been arrested to blackmailer from assam in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैत्री, प्रेम अन् नंतर ब्लॅकमेलिंग; आसाममधून ‘दिलदार’ उचलला; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

बनावट वेबसाइटवर अपलोड करून पुढे पैशांची मागणी करणाऱ्या आसामच्या विकृताला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...