लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन - Marathi News | Dr Deepak Pawar opposes the formation of Dr Narendra Jadhav Committee while cancelling the government decision on Hindi language teaching | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन

नवीन त्रिभाषा धोरणाविरुद्ध शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ...

Reliance चे गुंतवणूकदार मालामाल...५ दिवसांत छापले ₹१५००० कोटी, HDFC-ICICI ला फटका - Marathi News | Reliance Investors Earning: earned ₹15,000 crore in just 5 days, HDFC-ICICI loose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance चे गुंतवणूकदार मालामाल...५ दिवसांत छापले ₹१५००० कोटी, HDFC-ICICI ला फटका

Reliance Investors Earning: गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी ६ कंपन्यांनी चांगली कमाई केली. ...

एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video - Marathi News | Palava bridge is open but Even after taking so much time they are playing with the lives of the passengers Watch Video | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video

प्रशासनाने हा पूल खुला केला खरा, पण यापूर्वी जी काळजी घ्यायला हवी होती, ती घेतल्याचे दिसत नाही. याशिवाय, ज्या पुढाऱ्यांनी कुठलाही गाजावाजा न करता, अत्यंत गोपनियता पाळून या पुलाचे उद्घाटन केले, त्यांनीही याकडे लक्ष दिलेले दिसत नाही... ...

धामणी मध्यम प्रकल्पात यंदा प्रथमच होतेय पाणी साठवण; वाचा सध्या किती टीएमसी आहे पाणीसाठा - Marathi News | Water storage is taking place for the first time this year in Dhamani Madhyam project; Read how many TMC of water is currently stored | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धामणी मध्यम प्रकल्पात यंदा प्रथमच होतेय पाणी साठवण; वाचा सध्या किती टीएमसी आहे पाणीसाठा

Dhamani Water Project Update : दोन तपांहून अधिक काळ रखडलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुचर्चित धामणी मध्यम प्रकल्पात सध्या प्रथमच पाणी साठवण सुरू असून प्रकल्पात आजअखेर सुमारे सव्वा टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. ...

४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण? - Marathi News | Ranveer Singh Dhurandhar Sara Arjun And Ranveer Singh 20 Year Age-gap Sparks Debate | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

रणवीर सिंगचं ४० तर सारा अर्जुनचं २०, 'धुरंधर'मधील जोडीवरुन रंगली चर्चा! ...

पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO) - Marathi News | England vs India, 2nd Test Day 5 Akash Deep Strikes Early And Get Wickets Of Ollie Pope And Harry Brook Back To Back Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर ...

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार - Marathi News | Jalaon autopsy was also performed on an unidentified body mistaken for the body of a missing elderly man | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

जळगावमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेत असलेली व्यक्त जिवंत सापडल्याने एकच खळबळ उडाली. ...

मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार - Marathi News | congress form committee to prevent irregularities in voter list prithviraj chavan is president and will suggest solutions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार

Congress News: मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे केले जात असून, हे सर्व रोखण्यासाठी ही समिती अभ्यास करून प्रदेश अहवाल सादर करणार आहे. ...

ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार - Marathi News | MP News, joined police department, but didn't go on duty for 12 years; still got a salary of 28 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून, अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले आहे. ...