लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कारची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी जात असाल तर काय पहावे? या टिप्स पश्चातापापासून वाचवतील... - Marathi News | What to look for when going for a test drive of a car? These tips will save you from regrets… | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी जात असाल तर काय पहावे? या टिप्स पश्चातापापासून वाचवतील...

Car Buying Test Drive Tips: सेल्समनवर देखील विश्वास ठेवू नका. कार विकल्यानंतर तुमचा आणि त्यांचा काहीही संबंध राहत नाही. काही समस्या असतील तर तुम्हाला सर्व्हिस सेंटर गाठावे लागतात. ते परत दुसऱ्यांना गोड गोड बोलून गिऱ्हाईक करण्यात व्यस्त होतात.  ...

Video - मेट्रोवाले दुल्हनिया ले जायेंगे! लग्नाची इतकी घाई की कारने नाही तर मेट्रोने गेली नवरी - Marathi News | Video bengaluru bride ditches car takes metro to reach wedding hall on time | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - मेट्रोवाले दुल्हनिया ले जायेंगे! लग्नाची इतकी घाई की कारने नाही तर मेट्रोने गेली नवरी

एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुंदररित्या सजलेली नववधू मेट्रोने प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

पेडे येथील धोकादायक जंक्शनवर सहा वाहनात अपघात; ४ जण जखमी - Marathi News | six vehicle accident at dangerous junction in pede goa 4 people injured | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पेडे येथील धोकादायक जंक्शनवर सहा वाहनात अपघात; ४ जण जखमी

ट्रक चालकाच्या अंगावर संतप्त जमावाने धावून जाण्याचा प्रयत्न केला.   ...

शेततळ्यानं तारलं;भाजीपाला लागवड वाढली दुपटीने, सुमारे हजार एकर शेती ओलिताखाली - Marathi News | The farmpond saved farmer; vegetable cultivation doubled, about a thousand acres of agriculture under irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेततळ्यानं तारलं;भाजीपाला लागवड वाढली दुपटीने, सुमारे हजार एकर शेती ओलिताखाली

फुलंब्री तालुक्यात ५०० शेततळे ठरताहेत वरदान ...

परदेशी पळून जाण्याच्या शक्यतेने जादूटोण्याद्वारे फसवणूक प्रकरणी महिलेचा जामीन फेटाळला - Marathi News | bail denied to woman in cheating case through witchcraft with possibility of foreign absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशी पळून जाण्याच्या शक्यतेने जादूटोण्याद्वारे फसवणूक प्रकरणी महिलेचा जामीन फेटाळला

न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला.  ...

१ वाटी पोह्यांचा करा चमचमीत पदार्थ ५ मिनिटांत, ब्रेड पोहा रिंग करण्याची घ्या सोपी रेसिपी - Marathi News | Bread Poha Rings : Bread Poha Ring Recipe How to Make Bread Poha Ring | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी पोह्यांचा करा चमचमीत पदार्थ ५ मिनिटांत, ब्रेड पोहा रिंग करण्याची घ्या सोपी रेसिपी

Bread Poha Rings (Easy Bread Poha Ring Recipe) : वाटीभर पोह्यांचा खमंग नाश्ता कमीत कमी वेळात करता येईल. ...

कनिष्ठ अभियंता पदोन्नतीची परीक्षा पुढे ढकलली - Marathi News | pune mahapalika postponed examination for promotion of junior engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कनिष्ठ अभियंता पदोन्नतीची परीक्षा पुढे ढकलली

त्यानुसार पालिकेने आज होणारी परिक्षा पुढे ढकलली आहे. ...

भारताच्या ७ विकेट्स; बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन् रवींद्र जडेजाचा करेक्ट कार्यक्रम, Video - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - Ravindra Jadeja getting run out,  India 119/6 and they needed 112 runs; Ben stokes brillient fielding, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या ७ विकेट्स; बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन् रवींद्र जडेजाचा करेक्ट कार्यक्रम, Video

गॅबामध्ये वेस्ट इंडिजने १९८८ नंतर ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला आणि हैदराबादमध्ये इंग्लंडची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. ...

दररोज २.५ लाख भाविकांचे रामदर्शन; कोट्यवधींचे दान जमा, मंदिर ट्रस्टने घेतला मोठा निर्णय - Marathi News | ayodhya ram mandir trust new decision after ramlala devotees In large number and donation of cores of rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दररोज २.५ लाख भाविकांचे रामदर्शन; कोट्यवधींचे दान जमा, मंदिर ट्रस्टने घेतला मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: आतापर्यंत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविकांनी रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. ...