लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इराकमध्ये अमेरिकेचं एअर स्ट्राईक; हल्ल्यात १६ नागरिकांचा मृत्यू, इराक सरकार भडकलं - Marathi News | US air strike in Iraq; 16 civilians died in the attack, the Iraqi government was outraged | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकमध्ये अमेरिकेचं एअर स्ट्राईक; हल्ल्यात १६ नागरिकांचा मृत्यू, इराक सरकार भडकलं

या आक्रमक हल्ल्यामुळे १६ नागरिकांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जखमी आहेत. या हल्ल्यामुळे इमारती आणि नागरिकांच्या संपत्तीचेही नुकसान झाले आहे.  ...

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Bike rider killed in collision with cargo vehicle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

घटनेचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहेत. ...

दूध उत्पादकांना चार महिन्यांसाठी अनुदान द्या, स्वतंत्र भारत पक्षाची मागणी  - Marathi News | Give subsidy to milk producers for four months, demands Independent India Party | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दूध उत्पादकांना चार महिन्यांसाठी अनुदान द्या, स्वतंत्र भारत पक्षाची मागणी 

शासनाकडून केवळ महिन्यासाठीच अनुदानाची घोषणा ...

सिटिलिंकची बेल आता नव्या भिडूच्या हाती - Marathi News | The bell of Citilink is now in the hands of new contractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिटिलिंकची बेल आता नव्या भिडूच्या हाती

महापालिकेचा निर्णय : संपावर अखेर कायमस्वरुपी तोडगा. ...

दुर्दैवाने प्रेमकथावर आधारीत मराठी चित्रपट झाले नाही - स्वप्नील जोशी - Marathi News | Unfortunately, no Marathi film based on love stories has been made says Swapnil Joshi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्दैवाने प्रेमकथावर आधारीत मराठी चित्रपट झाले नाही - स्वप्नील जोशी

सुयश कला-क्रीडा मंडळ, ठाणे पूर्व तर्फे श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प जोशी यांच्या मुलाखतीने गुंफले. ...

Maharashtra: विक्रमी! यंदा राज्यात डिसेंबरपर्यंत ५ हजार ७६३ कोटींचे पीककर्ज वाटप - Marathi News | Maharashtra: Record! 5 thousand 763 crore crop loan disbursement till December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विक्रमी! यंदा राज्यात डिसेंबरपर्यंत ५ हजार ७६३ कोटींचे पीककर्ज वाटप

गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ५ हजार २० कोटी रुपये पीककर्ज देण्यात आले होते.... ...

...अन् सर्पमित्राने अलगद झेलला साप - Marathi News | a young man caught the snake | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...अन् सर्पमित्राने अलगद झेलला साप

या मंदिरात अचानक ६ फुल लांबीचा धामण साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.  ...

Pimpri Chinchwad: दारू पिताना वादातून हातोडी मारल्यामुळे मित्राचा मृत्यू; खूनाप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Friend dies after being hammered in drunken argument; A case has been registered in the case of murder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारू पिताना वादातून हातोडी मारल्यामुळे मित्राचा मृत्यू; खूनाप्रकरणी गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात २ जानेवारी २०२४ रोजी ही घटना घडली... ...

विठ्ठलवाडीत गोठ्याला आग, तीन लाखांचे नुकसान - Marathi News | Cowshed fire in Vitthalwadi loss of three lakhs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विठ्ठलवाडीत गोठ्याला आग, तीन लाखांचे नुकसान

गोठा जळत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. ...